अमरावतीजिल्हय़ाचानिकाल९0.७३टक्के : विभागात९९हजार२८६विद्यार्थीउर्तीर्णअमरावती
: महाराष्ट्रराज्यउच्चशिक्षणमंडळाकडूनघेण्यातआलेल्याउच्चमाध्यमिकपरीक्षेचानिकालसोमवारीजाहीरझाला. यामध्येशहरातीलब्रिजलालबियाणीमहाविद्यालयातीलरसिकामुळेहीजिल्हातूनअव्वलठरलीआहे. बियाणीमहाविद्यालाचानिकाल९९.0४टक्केलागलाअसूनयंदाहीयामहाविद्यालयानेटक्केवारीतबाजीमारलीआहे. यानिकालामध्येब्रिजलालबियाणीमहाविद्यालयानेसर्वाधिकटक्केवारीचीपंरपरायंदाहीकायमठेवलीआहे. गेल्यावर्षीमहाविद्यालयातील११विद्यार्थीटॉपरअसतानायंदा२६विद्यार्थ्यांनीगुणवंत्तेमध्येउच्चांकगाठलाआहे.मागीलवर्षीस्वतीकनगरातीलरहीवासीरसीकाराजेशमुळेहीने१0 वीच्यापरीक्षेत९८.१८टक्केघेवूनजिल्हातदुसराक्रमांकपटकाविलाहोता.यावर्षीतीनेबारावीमध्ये९६टक्केघेवूनबहुमानमिळविलाआहे.शहरातीलअन्यमहाविद्यालयातहीनिकालाचीटक्केवारीअधिकप्रमाणातदिसुनआलीआहे. भारतीय
महाविद्यालयातविज्ञानशाखेचानिकाल९९टक्केलागलाआहे. विज्ञानशाखेतूनगौरवअग्रवालयाने९२.७६टक्केगुणमिळविले. शशांकजाजू९0.१५टक्के, मल्हारतिडके८९.५३वशिवमकुमारनथानीयाने८९.५३टक्केगुणप्राप्तकेल्याचीमाहितीप्राचार्यए.जे. गादेवारयांनीदिली. त्याचप्रमाणेसर्मथकनिष्ठमहाविद्यालयातीलविज्ञानशाखेतूनतुषारसुनीलदेशपांडे९४.४६, प्राचीसुनीलजोशी९३.0७, पवनदीपकपोहेकर८७.८४, प्रणितगिरेंद्रखंडार८३.0७वनिश्चलप्रकाशचिंचोळकरयाविद्यार्थ्याने८३.0७टक्केगुणमिळविले. ब्रिजलालबियाणीमहाविद्यालयातीलविद्यार्थीदरवर्षीयशाचीपंरपरागाठतचआहे. गेल्यावर्षात११विद्यार्थीगुणवंतहोतेतरयावर्षीसुध्दा२६विद्यार्थ्यांनीआपल्यागुणांतुनमहाविद्यालयाचेनावउंचकेलेआहे. माझ्याकारर्गीदीतीलहाशेवटचानिकालअसुनमलासमाधानआहे.यापुढेहीकॉलेजप्रगतीचीवाटचालकरेलच.अश्याप्रतिक्रियाब्रिजलालबियाणीकॉलेजचेप्राचार्यएस.बी.लोहीयायांनीदिल्या.
Web Title: Top of the seed raspberry juice
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.