शहर, ग्रामीणमधील पीआय, एपीआयच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:18 AM2021-08-17T04:18:54+5:302021-08-17T04:18:54+5:30

एसीबी अमरावतीचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांची बदली राज्य गुन्हे अन्वेषण विभागात, तर आर्थिक गुन्हे शाखेतील एपीआय अतुल ...

Transfers of PI, API in city, rural | शहर, ग्रामीणमधील पीआय, एपीआयच्या बदल्या

शहर, ग्रामीणमधील पीआय, एपीआयच्या बदल्या

Next

एसीबी अमरावतीचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांची बदली राज्य गुन्हे अन्वेषण विभागात, तर आर्थिक गुन्हे शाखेतील एपीआय अतुल वर यांची बदली अमरावती परिक्षेत्रात करण्यात आली. शहर आयुक्तालयातील एपीआय बाबुराव राऊत यांची नागपूर परिक्षेत्रात, तर लक्ष्मण गवंड यांची बदली राज्य गुन्हे विभागात, तर सतीश इंगळे अमरावती परिक्षेत्रात, अमरावती ग्रामीणमधील मनोज मानकर अमरावती शहरात, प्रज्ञा वाडेकर अमरावती परिक्षेत्रात, शहरातील पंकज कांबळे अमरावती परिक्षेत्रात बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षकांमध्ये अमरावती शहरातील वियज यादव सिंधुदुर्गात, अमरावती ग्रामीणचे संजय डाहके बृह्नमुंबई, नांदगाव पेठचे ठाणेदार गोरखनाथ गांगुर्डे एसीबीत, तर शहरातील पीआय मोहन कदम एसआयडीत गेले आहेत.

Web Title: Transfers of PI, API in city, rural

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.