Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२३, आज यश, कीर्ती, प्रतिष्ठा यात वाढ होईल, पदोन्नतीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2023-05-03 07:58:362023-05-03 07:59:48 | Updated: 2023-05-03 07:59:48

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस

Open in app

मेष:   आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिकदृष्ट्या लाभदायक आहे. आर्थिक लाभ होतील. दीर्घकालीन आर्थिक नियोजन कराल.  आणखी वाचा 

वृषभ:  आज आपल्या विचारांचा मोठेपणा आणि वाणीची करामत इतरांना प्रभाविक आणि मंत्रमुग्ध करेल इतरांशी सौहार्दाचे संबंध राहतीत. आणखी वाचा 

मिथुन:  आज महत्त्वाचा निर्णय घेताना आपली द्विधा मन:स्थिती होईल. आई आणि स्त्रियांच्या बाबतीत संवेदनशील व्हाल. विचारांची भाऊगर्दी मानसिक थकवा निर्माण करेल. आणखी वाचा 

कर्क:  आजचा दिवस कामात यश आणि नव्या कामाचा प्रारंभ यासाठी अनुकूल आहे. मित्र आणि स्वकियांचा सहवास आपणाला आनंद देईल. आणखी वाचा  

सिंह:  आज दुरस्थ स्नेही आणि नातलग यांच्याशी झालेल्या पत्रव्यवहारामुळे लाभ होईल. कुटुंबात सुख-शांती नांदेल. स्वादिष्ट भोजन मिळेल.  आणखी वाचा 

कन्या: आज आपल्या वैचारिक समृद्धी आणि मोहक वाणी यामुळे लाभ होऊन सौहार्दपूर्ण संबंध वाढवून काम पूर्ण कराल. आणखी वाचा   

तूळ:    आज आपले बोलणे आणि व्यवहार यांवर आपणास संयम ठेवावा लागेल. कुटुंबीय व इतरांशी उद्धटपणे बोलाचाली होण्याची शक्यता आहे.  आणखी वाचा  

वृश्चिक:  आज आपल्या कौटुंबिक जीवनात सुख शांती नांदेल. पत्नी आणि संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. मंगलकार्ये ठरतील. आणखी वाचा 

धनु:   आज यश, कीर्ती, प्रतिष्ठा यात वाढ होईल. कार्यक्षेत्रातील वरिष्ठ खूश असल्यामुळे पदोन्नतीची शक्यता आहे. स्वास्थ्य ठीक राहील, कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. आणखी वाचा 

मकर:  आज बौद्धिक कार्य आणि व्यवसायात आपण नवी शैली वापराल. साहित्य आणि लेखन कार्याला गती मिळेल. शारीरिक अस्वास्थ आणि थकवा जाणवेल.  आणखी वाचा 

कुंभ:   आज अवैध काम आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहावे लागेल. खूप विचार आणि संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल. आरोग्य बिघडेल. कुटुंबात खडाजंगी होईल. आणखी वाचा  

मीन:   दैनंदिन कामातून बाहेर पडून आज आपण सहलीसाठी किंवा मनोरंजनासाठी वेळ द्याल. स्वजनांसह सहलीला जाऊ शकता. आणखी वाचा

टॅग्स :राशी भविष्यफलज्योतिष
Open in App