Horoscope: आजचे राशीभविष्य, ५ मे २०२३: धनप्राप्ती होईल; प्रवास संभवतो, मित्रांसाठी पैसे खर्च होतील

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2023-05-05 07:37:502023-05-05 07:50:43 | Updated: 2023-05-05 07:50:43

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस

Open in app

मेष:  शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. घरातील वातावरण आनंदी राहील. आर्थिक लाभ संभवतात.  आणखी वाचा 

वृषभ:  अचानकपणे खर्च करावे लागतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. आणखी वाचा 

मिथुन: संपत्ती विषयक दस्तावेजात फसवणूक होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी लागेल. कुटुंबियांशी विनाकारण वाद होतील. आणखी वाचा    

कर्क:  शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. गूढ विद्येची आवड निर्माण होईल. आणखी वाचा 

सिंह:  सकाळी आपल्या गोड बोलण्याने इतरांकडून आपली कामे करवून घ्याल. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल. आणखी वाचा 

कन्या: आपल्या प्रभावी वक्तृत्वाने आपण प्रेमळ व लाभदायी संबंध प्रस्थापित करू शकाल. आपले विचार इतरांना पटवून देऊ शकाल. आणखी वाचा

तूळ: शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे मित्रांशी वाद होण्याची शक्यता आहे. कोर्ट-कचेरी पासून शक्यतो दूर राहणे हितावह राहील.  आणखी वाचा 

वृश्चिक:  आज अनेक प्रकारचे लाभ आपणास मिळू शकतील. आपली कीर्ती वाढेल. धनप्राप्ती होईल. मित्रांसाठी पैसे खर्च होतील. आणखी वाचा 

धनु:  कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील. आरोग्य उत्तम राहील. व्यापार - व्यवसायात लाभ होईल. सरकारी कामातून लाभ होतील. आणखी वाचा 

मकर:  आजचा दिवस शुभ फलदायी आहे. परदेशस्थ नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळाल्याने आपण आनंदित व्हाल. प्रवास संभवतो. आणखी वाचा 

कुंभ:  आपण जर आपल्या रागावर व वाणीवर संयम ठेवलात तर आजचा दिवस आपण आनंदात घालवू शकाल. कुटुंबियांशी संभाव्य वाद टाळू शकाल. आणखी वाचा 

मीन:  दैनंदिन कामे शांततेत पूर्ण होतील. मित्रांसह एखाद्या मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होऊ शकाल. भागीदाराशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होऊ शकतील. आणखी वाचा 

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App