मेष: आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आजचा दिवस अत्यंत सावधपणे घालवा. सर्दी, खोकला व ताप यामुळे प्रकृती बिघडेल. स्वकीयांचा वियोग होईल. आणखी वाचा
वृषभ: आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आज अयोग्य ठिकाणी पैशाची गुंतवणूक होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. कुटुंबात सुख व शांती राहील. कुटुंबीय व मित्रांसह आनंदात वेळ घालवाल. उत्पन्नात व व्यापार - व्यवसायात वाढ होईल. आणखी वाचा
मिथुन: आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल. प्राप्तीत वाढ होईल. आणखी वाचा
कर्क: आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज मांगलिक कार्यात आपला सहभाग असेल. मांगलिक कार्यात सहभागी झाल्याने आनंदित व्हाल. आणखी वाचा
सिंह: आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. ठरविलेल्या कामाकडे लक्ष द्यावे लागेल. धार्मिक किंवा मंगल कार्यात आपणास सहभागी व्हावे लागेल. आणखी वाचा
कन्या: आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आज नवीन कामाची सुरूवात न करणे हितावह राहील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे खाणे - पिणे टाळावे लागेल. आणखी वाचा
तूळ: आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा दिवस आनंददायी आहे. भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल. नवीन वस्त्र खरेदी कराल. आणखी वाचा
वृश्चिक: आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आज आरोग्य विषयक थोडी तक्रार राहील. संततीची समस्या काळजीत टाकील. मानहानीची शक्यता आहे. शेअर - सट्टा यात न पडणे हिताचे राहील. आणखी वाचा
धनु: आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज शरीर व मनात उत्साहाचा अभाव राहील. मनावर चिंतेचे ओझे राहील. कौटुंबिक वातावरण कलुषित राहील. आणखी वाचा
मकर: आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज दैनंदिन कामात अनुकूलता लाभल्याने दिलासा मिळेल. कौटुंबिक जीवनातील अडचणी दूर होत असल्याचा प्रत्यय येईल. संपत्ती विषयक कामांचा निर्णय होईल. आणखी वाचा
कुंभ: आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. वाणीवर ताबा ठेवाल तर अनेक समस्यांपासून बचाव होईल. वाद - विवाद करताना जास्त खोलात जाऊ नका. अनावश्यक खर्चावर अंकुश ठेवा. आणखी वाचा
मीन: आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आज आपणास खर्च नियंत्रित ठेवावे लागतील. संताप व वाणीवर संयम ठेवावा लागेल. आज कोणाशीही मतभेद किंवा गैरसमज होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा