Career

कुंभ

कामाच्या ठिकाणी आपणास काही गंभीर आव्हानांना सामोरे जावे लागेल, असे गणेशास दिसते. हि वेळ आपल्या परीक्षेची असेल. सतत समस्या उभ्या राहत असल्याचे आपणास जाणवेल. एक समस्या आपण सोडवत नाहीत तोवर दुसरी येऊन ठेपेल. ह्या सर्व समस्या सोडविण्यात बराच वेळ खर्च होईल.