कामाच्या ठिकाणी आपल्या भविष्याचा विचार आपल्या मनात असेल. आपणास जे काही साध्य करावयाचे आहे त्याची काल मर्यादा किंवा ध्येय आपणास मिळेल. त्याने आपले साध्य साधण्यास आपल्याला कामाची योग्य दिशा मिळेल. आज आपल्या मनात निव्वळ आपल्या व्यावसायिक प्रगतीचाच विचार असेल.