Career

मिथुन

आजचा दिवस आपल्या वरिष्ठांसह घालवाल, असे गणेशा सांगत आहे. बैठकीत आपल्या वरिष्ठांसह राहण्यात आपण व्यस्त असाल. मात्र, त्याची हवा आपल्या डोक्यात जाऊ देऊ नका व आपल्या सभोवतालच्या कनिष्ठांवर हुकूम गाजविणे टाळा. संबंधात ऐक्य साधल्याने दीर्घ कालीन फायदा होऊ शकतो असे गणेशास वाटते.