आज दिवसभर आपली मनःस्थिती मस्ती करण्याची असल्याने प्रणयी जीवनास सुद्धा भुरळ पडेल. आपल्या सौंदर्याने आपली प्रिय व्यक्ती आकर्षित होऊन तो किंवा ती आपल्या प्रेमात पडेल. आपण एखादा खेळ खेळाल कि ज्याचे आपल्या जोडीदारास कौतुक वाटेल.
सिंह
कुंभ
मकर
वृश्चिक
तूळ
वृषभ
मीन
कर्कन
मिथुन
मेष
कन्या
धनु