आपल्या जोडीदाराचे आपण आज्ञा धारक असून त्याचा किंवा तीच्या सूचनांचे काळजीपूर्वक पालन कराल. तो किंवा ती जे काही मागेल ते सर्व काही करण्यास आपण तयार असाल. आपला प्रेमळ व काळजी करण्याच्या वृत्तीने आपल्या जोडीदारास इतका आनंद होईल कि त्याने आपले प्रणयी जीवन बहरून जाईल.