Money and Finance

तूळ

योग्य किंमत मिळण्याची शक्यता नसल्याने आपल्या जुन्या गुंतवणुकी सध्या न काढता आपण काही दिवस थांबून वाट पहावी असा सल्ला गणेशा आपणास देत आहे. तसेच आपणास विशेष फायदा होणार नसल्याने नवीन गुंतवणूक करणे सुद्धा टाळा.