आज कामाच्या ठिकाणी आपली कामे पूर्ण होण्यासाठी आपल्या पूर्ण शक्तीचा आपण वापर कराल. योग्य नियोजन करून आपण जरी पुढील वाटचाल केलीत तरी सुद्धा काही कामे मागे राहतील. ह्या सर्वांमुळे आपणास ताण जाणवू लागेल.
सिंह
कुंभ
मकर
वृश्चिक
तूळ
वृषभ
मीन
कर्कन
मिथुन
मेष
कन्या
धनु