आज प्रकृती व मनोवृत्ती उत्तम असल्याने बर्याच गोष्टी आपण हाताळू शकाल. कामाच्या ठिकाणी आपली कामगिरी उत्तम होईल. मात्र, आपला राग उंचावलेला असेल, त्याला ताब्यात न ठेवल्यास आपली शक्ती मोठया प्रमाणात क्षीण होताना दिसून येईल. आज आपल्या शक्तीचा योग्य वापर करून आनंद मिळू शकेल.