Health

तूळ

कामापासून आपण पळ काढण्याची शक्यता असल्याचे गणेशास दिसते. आपली प्रकृती जरी चांगली राहिली तरी आपण जुन्याच विचारात हरवून जाल. तेव्हां अधिक विचार न करता वर्तमानात रहाणे हे योग्य ठरेल.