Asian Games 2018: तब्बल 48 वर्षांमध्ये भारताला तिहेरी उडीमध्ये पहिले सुवर्णपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 06:28 PM2018-08-29T18:28:53+5:302018-08-29T18:33:06+5:30
भारताला अरपिंदर सिंगने तिहेरी उडीमध्ये सुवर्णपदक जिंकवून दिले आहे.
जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धा : भारताला अरपिंदर सिंगने तिहेरी उडीमध्ये सुवर्णपदक जिंकवून दिले आहे. भारताचे हे या स्पर्धेतील दहावे सुवर्णपदक आहे. अरपिंदरने 16.77 मी. लांब उडी मारत सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारताला 48 वर्षांमध्ये तिहेरी उडीत हे पहिले सुवर्णपदक मिळाले आहे.
India's Arpinder Singh wins gold medal in men's triple jump at #AsianGames2018pic.twitter.com/774UwUze46
— ANI (@ANI) August 29, 2018
भारताला आतापर्यंत तिहेरी उडीमध्ये सुवर्णपदक पटकावता आले नव्हते. अरपिंदर सिंगने देदिप्यमान कामगिरी करत भारताला हे ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून दिले आहे.
#TeamIndia at the #AsianGames2018
— Team India (@ioaindia) August 29, 2018
Gold No. 10! With the best jump of the evening #ArpinderSingh brings home yet another Gold medal. Jumps 16.77m to claim the first place in Men's Tripple Jump event at the #AsianGames! #ProudMoment for India @ArpinderSingh18 🇮🇳👏#IAmTeamIndiapic.twitter.com/mZiMlqwpta