लाईव्ह न्यूज :

Athletics (Marathi News)

शहरात अराजकता माजविणाऱ्या ३०० गुंडांवर तडीपारीची संक्रांत - Marathi News | 300 hooligans arrested for chaos in the city | Latest athletics News at Lokmat.com

अॅथलेटिक्स :शहरात अराजकता माजविणाऱ्या ३०० गुंडांवर तडीपारीची संक्रांत

शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडविणाºया रेकॉर्डवरील सुमारे ३०० गुन्हेगारांना शहरातून हद्दपार करण्याच्या हालचाली पोलीस प्रशासनाने सुरू केल्या आहेत. चोरी, घरफोडीसोबतच हाणामारीचे दोन अथवा त्यापेक्षा अधिक गुन्हे असलेल्या गुंडांवर ही संक्रांत आली आहे. ...

ज्योती गवते, पाराजी गायकवाडने जिंकली गेटगोर्इंग मॅरेथॉन - Marathi News | Jyoti Gate, Paraji Gaikwad won the Getgorging Marathon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ज्योती गवते, पाराजी गायकवाडने जिंकली गेटगोर्इंग मॅरेथॉन

मराठवाड्याची दिग्गज धावपटू ज्योती गवते आणि परभणीचा पाराजी गायकवाड यांनी गेटगोर्इंगची आठवी रन फॉर हर मॅरेथॉन जिंकली. या दोघांनी अनुक्रमे महिला व पुरुषांच्या १० कि. मी. अंतराच्या मॅरेथॉनमध्ये अव्वल स्थान पटकावले. ही मॅरेथॉन १०, ५ आणि ३ किलोमीटर अंतरात ...

औरंगाबादच्या तेजसने जिंकले खेलो इंडिया युथ गेम्समध्ये रौप्य - Marathi News | Silver in Aurangabad's Tejas won India Youth Games | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादच्या तेजसने जिंकले खेलो इंडिया युथ गेम्समध्ये रौप्य

: पुणे येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत औरंगाबादचे खेळाडू दिमाखदार कामगिरी करण्याची मालिका सुरू आहे. या स्पर्धेत जिम्नॅस्टिकमध्ये ४ पदकांची लयलूट करणाऱ्या उदयोन्मुख प्रतिभावान खेळाडू सिद्धी व रिद्धी हत्तेकर यांच्यानंतर आजचा दिवस तेजस ...

ज्योती, दिनकर यांनी जिंकली औरंगाबाद महामॅरेथॉन - Marathi News | Jyoti, Dinkar win Aurangabad Mahamarethan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ज्योती, दिनकर यांनी जिंकली औरंगाबाद महामॅरेथॉन

औरंगाबाद : अंगाला झोंबणाऱ्या गारव्यावर मात करणारा ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा थरार अन् आतषबाजी, पाच वर्षाच्या नातवापासून पंचाहत्तरी पार केलेल्या ... ...

औरंगाबादच्या साक्षीचे राष्ट्रीय विक्रमासह सुवर्ण - Marathi News | Gold with national record of Aurangabad witness | Latest athletics News at Lokmat.com

अॅथलेटिक्स :औरंगाबादच्या साक्षीचे राष्ट्रीय विक्रमासह सुवर्ण

तिरुपती येथे सोमवारी झालेल्या १६ व्या आंतरजिल्हा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत औरंगाबादची प्रतिभावान खेळाडू साक्षी चव्हाण हिने देदीप्यमान कामगिरी करताना राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. साक्षी चव्हाणने १४ वर्षांखालील मुलींच्या गटातील १00 ...

मुलांनो मोबाईल सोडा आणि मैदानात चला... सांगेतय पीटी उषा - Marathi News | Kids leave the mobile and go to the ground ... | Latest athletics News at Lokmat.com

अॅथलेटिक्स :मुलांनो मोबाईल सोडा आणि मैदानात चला... सांगेतय पीटी उषा

मुलांनो मोबाईल सोडा आणि मैदानात चला, असा संदेश तिने युवा पीढीला दिला आहे. ...

राष्ट्रीय खुल्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत अविनाश साबळेला विक्रमासह सुवर्ण - Marathi News | Avinash Sable holds gold with Vikrama in National Open Athletics Championship | Latest athletics News at Lokmat.com

अॅथलेटिक्स :राष्ट्रीय खुल्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत अविनाश साबळेला विक्रमासह सुवर्ण

मूळ पुण्याचा रहिवासी असलेल्या पण सेनादलाचे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या अविनाश साबळे याने राष्ट्रीय खुल्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत शुक्रवारी शानदार कामगिरी करताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. ...

मी टायमिंगसाठी धावते, पदकासाठी नव्हे; हिमा दासने व्यक्त केला आत्मविश्वास - Marathi News |  I run for timing, not for medal; Hema Das expressed confidence | Latest athletics News at Lokmat.com

अॅथलेटिक्स :मी टायमिंगसाठी धावते, पदकासाठी नव्हे; हिमा दासने व्यक्त केला आत्मविश्वास

  ‘मी ट्रॅकवर उतरते तेव्हा माझे लक्ष पदक जिंकण्यावर नसते, तर टायमिंग सुधारण्यावर असते. टायमिंग सुधारले तर पदक आपोआप मिळेल. पदकासाठी स्वत:वर कधीही दडपण येऊ देत नाही. ...

अ‍ॅथ्लेटिक्समध्ये आणखी पदके जिंकण्याचे १०२ वर्षांच्या मन कौर यांचे लक्ष्य - Marathi News |  102 year old Man Kaur's goal of winning more medals in athletics | Latest athletics News at Lokmat.com

अॅथलेटिक्स :अ‍ॅथ्लेटिक्समध्ये आणखी पदके जिंकण्याचे १०२ वर्षांच्या मन कौर यांचे लक्ष्य

भारताची १०२ वर्षांची महिला अ‍ॅथ्लिट मन कौर यांनी या महिन्याच्या सुरुवातीला स्पेनमध्ये झालेल्या विश्व मास्टर्स ट्रॅक अँड फिल्डमध्ये सुवर्णपदकाचा मान मिळवला होता. ...