जागतिक स्पर्धेच्या 400 मी धावण्याच्या अंतिम फेरीत हिमाने नेत्रदीपक कामगिरी केली. या अंतिम फेरीत हिमाने 400 मी. अंतर 51.46 सेकंदांमध्ये हे अंतर पार करत अव्वल क्रमांक पटकावला आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. ...
पळशी, पिसादेवी भागात शनिवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने आलेला पूर नारेगावातील अजीज कॉलनी, बिस्मिल्ला कॉलनीत घुसल्याने सर्वत्र हाहाकार उडाला. ...
महाराष्ट्र राज्य अॅथलेटिक्स संघटनेची उपसमिती नुकतीच जाहीर झाली आहे. त्यात मराठवाड्यातील कमांडर विनोद नरवडे, पंकज भारसाखळे, डॉ. दयानंद कांबळे, प्राचार्य शशिकला निलवंत व प्रा. बाबू यादव यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. मुंबई येथे नुकत्याच झालेल ...
औरंगाबादचा राष्ट्रीय खेळाडू मोहंमद मोहसीन खान याने कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत पदकांचा डबल धमाका केला. विशेष म्हणजे १४ वर्षे वयही पूर्ण नसताना औरंगाबादचा प्रतिभावान उदयोन्मुख खेळाडू असणाº ...
महाराष्ट्राच्या स्वाती गाढवेने २२ व्या फेडरेशन चषक वरिष्ठ राष्टÑीय मैदानी अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या ५ हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत पहिल्याच दिवशी रौप्यपदक जिंकले. तमिळनाडूच्या एल. सुरियाने सुवर्ण, तर महाराष्टÑाच्याच आरती पाटीलने कांस्यपदक आपल्या ...
जागतिक किडनी दिनानिमित्त युनायटेड सिग्मा हॉस्पिटलतर्फे रविवारी झालेल्या किडनीथॉन मॅरेथॉनमध्ये १0 कि.मी.मध्ये विनय ढोबळे, तेजस्वी बनसोडे, भगवान कच्छवे, माधुरी निमजे, अशोक अमाणे, सुनीती आंबेकर यांनी अव्वल स्थान पटकावले. ५ कि. मी.मध्ये नितीन तालिकोटे, द ...
रायगड येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत साक्षी चव्हाण, कल्पना मारकमे आणि सिया पायगुडे यांनी सुवर्णपदक जिंकताना आपला विशेष ठसा उमटवला. याच स्पर्धेत सिया पायगुडे ही बेस्ट अॅथलिट पुरस्काराचीदेखील मानकरी ठरली. ...
औरंगाबादची प्रतिभावान अॅथलिट साक्षी चव्हाण हिने जबरदस्त कामगिरी करीत नवी दिल्ली येथे झालेल्या गेल इंडियातर्फे ‘इंडियन स्पीड स्टार’अंतर्गत अॅथलेटिक्स स्पर्धेत पदकांचा डबल धमाका केला. या स्पर्धेत साक्षी चव्हाण हिने मुलींच्या १४ वर्षांखालील वयोगटात २0 ...
दोन्ही डोळ्यांनी दिसत नसतानाही नाशिक आणि औरंगाबाद येथे लोकमत महामॅरेथॉनमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले ६२ वर्षीय अमरजितसिंग चावला हे आता नागपूर आणि कोल्हापूर येथे होणाºया लोकमत महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत. गेटगोर्इंगच्या मॅरेथॉ ...
वय वर्षे अवघी १५. पूर्व महाराष्ट्रातील आदिवासी भागातील मुलगी. वडील शेतमजूर. खेळासाठी वातारण तर नाहीच. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत महाराष्ट्राच्या ताई बामणे या मुलीने खेलो इंडियात ८०० मीटर मुलींच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकाविले. आज हीच मुलगी महारा ...