औरंगाबादची प्रतिभावान अॅथलिट प्रतीक्षा सणस हिने नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या ‘खेलो इंडिया’च्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्यपदक पटकावण्याचा पराक्रम केला. प्रतीक्षाने हे रौप्यपदक महाराष्ट्राला ४ बाय १00 रिलेत जिंकून दिले. महाराष्ट्राला रौप्यप ...
रविवारी पार पडलेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या औरंगाबादच्या ५० पेक्षा जास्त पुरुष व महिला धावपटूंचा विद्यापीठ परिसरात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन नितीन घोरपडे व गौरव कलानी यांनी केले होते. ...
विद्यापीठाच्या अॅथलेटिक्स मैदानावर नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत परमेश्वर माने, आनंद गोटवाल, सुभाष सज्जन यांनी विशेष ठसा उमटवताना पदकांची लूट केली. ...
नवी दिल्ली येथे ‘खेलो इंडिया’अंतर्गत होणाºया अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी औरंगाबाद येथील क्रीडा प्रबोधिनीची राष्ट्रीय धावपटू प्रतीक्षा सणस हिची निवड झाली आहे. त्याचप्रमाणे क्रीडा प्रबोधिनीत अनेक राष्ट्रीय खेळाडू घडविणाºया औरंगाबाद येथील पूनम नवगिरे यांची ...
रत्नागिरी येथे आज झालेल्या राष्ट्रीय शालेय अॅथलेटिक्स स्पर्धेत औरंगाबादची प्रतिभावान उदयोन्मुख अॅथलिट साक्षी चव्हाण हिने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात जबरदस्त कामगिरी करीत तीन पदके जिंकत आपला विशेष ठसा उमटवला. ...
वरळी डेअर येथून पहाटे ५ वाजून ४० मिनिटांनी सुरु झालेल्या अर्ध मॅरेथॉनला धावपटूंचा तुफान प्रतिसाद मिळाला. थंड वातावरणामध्ये सुरु झालेल्या या शर्यतीमध्ये अव्वल धावपटूंनी अपेक्षित वर्चस्व राखले. महिला गटामध्ये संजीवनी जाधव आणि मोनिका आथरे या नाशिककरांनी ...
औरंगाबाद : पुणे येथील कै. बाबूराव सनस मैदानावर ३ ते ४ फेब्रुवारीदरम्यान राज्यस्तरीय पॅरा (दिव्यांग) अॅथलेटिक्स स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत औरंगाबाद जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यासाठी २१ जानेवारी रोजी सकाळी ८.३0 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेड ...
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाºया औरंगाबाद ग्रामीण विभागाच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी मुंबई येथील राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन गुरुवारी गोल्डन कामगिरी केली. यामुळे क्रीडा क्षेत्रातही ‘हम भी कुछ कम नहीं ...
क्रीडाप्रेमी असोत की कट्टर पाठीराखे, २०१८ सालात आपणाला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले तर तो बोनस ठरावा. एखाददुसरा उसेन बोल्ट दशकभरामध्ये हाती लागला तर ते फार मोठे यश असेल! ...
आंतरराष्ट्रीय स्तरावर उसेन बोल्टने अॅथलेटिक्सला खूप पुढे नेले. पण भारतासाठी जणू वेळ थांबला होता. या खेळात भारताची झोळी खालीच राहिली. ...