सांगली येथे २४ डिसेंबर रोजी होणाºया राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा संघ जाहीर करण्यात आला. ...
खेळ मित्रत्व वाढवतो आणि खेळासाठी आपली टीम तेथे जायला हवी आणि त्यांची टीम आपल्या देशात यायला पाहिजे, असे मत महान धावपटू मिल्खा सिंग यांनी व्यक्त केले. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामने सुरू करण्याच्या मुद्द्यावर मिल्खा सिंग बोलत होते. ...
‘मी धावलो शहरासाठी आणि शहर धावले माझ्यासाठी’ या जनभावनेचा ‘याचि देही, याची डोळा’ अनुभव रविवारी (दि.१७) लोकमत महामॅरेथॉनमध्ये आला. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या स्पर्धेची उत्सुकता संपूर्ण औरंगाबाद शहराला लागली होती ती महामॅरेथॉन हजारो धावपटूंच्या भरघ ...
लोकमत समूहातर्फे आयोजित महामॅरेथॉनच्या थरारास गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुल येथून उद्या, रविवारी भल्या पहाटे प्रारंभ होणार आहे. ...
नाशिक : गुंटूर (आंध्र प्रदेश) येथे सुरू असलेल्या ७८ व्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ धावण्याच्या स्पर्धेत नाशिकची धावपटू संजीवनी जाधव आणि रणजित कुमार यांनी सुवर्णपदक पटकावले असून, आरती पाटील हिने कांस्यपदक पटकावले. ...
महात्मा गांधी मिशनच्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयेजित हेरिटेज आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपटू परभणीची ज्योती गवते आणि नितीन तालिकोटे यांनी जिंकली. ...
: नवजीवन सोसायटीतर्फे रविवारी झालेल्या दिव्यांग रनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंतरराष्ट्रीय खेळाडू सागर बडवे, दर्शन क्षीरसागर व आ. अतुल सावे यांच्या उपस्थितीत स. भु. येथून सकाळी ७ वाजता सुरू झालेली ३ कि. मी. अंतराची ही दिव्यांग रन मतिमंद, अंध, अस् ...
गुंटूर येथील नागार्जुन विद्यापीठात १0 डिसेंबरपासून सुरू होणाºया अखिल भारतीय आंतरविद्यापीठ अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा संघ रवाना झाला आहे. ...
प्रेरणा ट्रस्ट निवासी अस्थिव्यंग कार्यशाळेत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सायकल स्पर्धा, संगीत खुर्ची, गोळाफेक, थाळीफेक आदींचे आयोजन करण्यात आले. त्यात ऋतुजा भाले, पल्लवी पाटील, बद्रीनाथ चव्हाण, खेमराज वीरकर, सुरेश यलगिरे, नागेश चिलकावार यांनी प्रथम क् ...
युनोस्कोने जाहीर केलेले जागतिक स्मारक व पुरातन संपत्तीच्या संवर्धनासाठीची जागरुकता निर्माण करण्यासाठी महात्मा गांधी मिशनतर्फे त्यांच्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त १0 डिसेंबर रोजी हेरिटेज रनचे आयोजन करण्यात आले आहे. ...