दापोली येथे सुरूअसलेल्या राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे खेळाडू जबरदस्त कामगिरी करीत आहे. अनिल गुंघासे याने, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले आहे. त्याचप्रमाणे प्र ...
नवजीवन संस्थेतर्फे अपंग दिनाचे औचित्य साधत १० डिसेंबर रोजी दिव्यांग रनचे आयोजन करण्यात आले आहे. यात सर्व वयोगटांतील दिव्यांग तसेच सामान्य व्यक्तीदेखील सहभागी होऊ शकतात, अशी माहिती या संस्थेच्या विश्वस्त शर्मिला गांधी यांनी दिली. ...
ऑलिम्पिक इतिहासात असा एक अॅथलीट आहे ज्याने 1912मध्ये एक नव्हे तर दोन- दोन सुवर्ण पदकं जिंकली. ...
अलिबाग तालुक्यातील हाशिवरे येथील ग्रामीण भागात राहणारी सोनिया मोकल हिने सातासमुद्रावर भरारी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय अॅथलॅटिक मुंबई पोलीस या स्पर्धेमधून अमेरिका कॅलिफोर्निया येथे सुवर्ण पदक जिंकून भारताचे नाव मोठे केले आहे. ...
आशियाई क्रीडा स्पर्धेतील ४०० मीटरचे सुवर्ण विजेती धावपटू प्रियांका पवार हिला प्रतिबंधित उत्तेजक सेवनात दोषी आढळताच आठ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे तिची कारकीर्द जवळपास संपुष्टात आली आहे. २९ वर्षांच्या प्रियांकाविरुद्ध राष्ट्रीय डोपिं ...
सेखोम मीराबाई चानू आणि संजीता चानू यांनी आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल सिनियर भारोत्तोलन चॅम्पियनशिपमध्ये मंगळवारी आपापल्या गटात सुवर्ण पदके जिंकून पुढील वर्षी आयोजित राष्ट्रकुल ...
मल्ल सतीशकुमार यांना बंदी असलेल्या पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी चुकीने २००२ मध्ये १४ व्या आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखण्यात आले होते. ...
आर्मीच्या रणजीत सिंगने ठाणे वर्षा मॅरेथॉनमध्ये बाजी मारली आहे. त्याने 21 किलोमीटरचे अंतर एक तास आणि दहा मिनिटांमध्ये पार करत पुरुष गटाच्या विजेतेपदावर कब्जा केला. ...
येथे सुरू असलेल्या विश्व अॅथ्लेटिक्स स्पर्धेच्या 4 बाय 400 मीटर रिले शर्यतीत ग्रेट ब्रिटनने सुवर्ण पदक पटकावले. या शर्यतीत जमैका संघाचा पराभव झाला. ...