लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

आधी बाता मारल्या, आता सरकार आश्वासनांपासून पळ काढतंय: बच्चू कडू - Marathi News | Promised first, now the government is running away from promises: Bachhu Kadu | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधी बाता मारल्या, आता सरकार आश्वासनांपासून पळ काढतंय: बच्चू कडू

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, लाडक्या बहिणीचे मानधन २,१०० रुपये करू आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ करू, असे वचननाम्यात जाहीर केले होते ...

पहलगामधून वैष्णोदेवीकडे गेल्याने बचावले छत्रपती संभाजीनगरचे २२ जण - Marathi News | 22 people from Chhatrapati Sambhajinagar escaped after going to Vaishno Devi from Pahalgam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पहलगामधून वैष्णोदेवीकडे गेल्याने बचावले छत्रपती संभाजीनगरचे २२ जण

तणाव आणि भीतीचे वातावरण; काश्मीरमधील ‘पिकनिक स्पॉट्स’वर सन्नाटा ...

विद्यापीठात एसीबीचा ट्रॅप यशस्वी; निवृत्त महिला कर्मचाऱ्याकडून लाच घेताना २ कर्मचारी अटकेत - Marathi News | ACB's trap in the BAMU university is successful; Two employees arrested while taking a bribe of Rs 18,000 for the salary of a retired female employee | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठात एसीबीचा ट्रॅप यशस्वी; निवृत्त महिला कर्मचाऱ्याकडून लाच घेताना २ कर्मचारी अटकेत

महिला सफाई कर्मचाऱ्याच्या वेतन फरकासाठी लाच घेणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना एसीबीच्या पथकाकडून रंगेहाथ अटक ...

बसने वाहतुकीचा नियम तोडला; आगार की चालक, कोण भरणार दंड? - Marathi News | Bus breaks traffic rules; who will pay the fine, the depot or the driver? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बसने वाहतुकीचा नियम तोडला; आगार की चालक, कोण भरणार दंड?

वाहतुकीचा नियम तोडला तर आर्थिक फटका, एसटी चालकाने वाहतुकीचा नियम तोडला तर कोणाला भरावा लागतो दंड?  ...

मनपाने आश्वासन पाळले नाही, आता १० कोटी भरा; अन्यथा छत्रपती संभाजीनगरचा पाणीपुरवठा बंद - Marathi News | Municipal Corporation has not kept its promise, now pay 10 crores; otherwise water supply to Chhatrapati Sambhajinagar will be cut off | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपाने आश्वासन पाळले नाही, आता १० कोटी भरा; अन्यथा छत्रपती संभाजीनगरचा पाणीपुरवठा बंद

जलसंपदा विभागाची मनपाला नोटीस : आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्याने मनपाकडून पाणीबिलाचा नियमित भरणा केला जात नाही. ...

पत्नीला माहेरच्यांनी बळजबरी गेले, नेण्यास जाताच मारहाण केल्याने जावयाने घेतले पेटवून - Marathi News | Beaten by father-in-law after going to pick up wife; son-in-law sets himself on fire | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पत्नीला माहेरच्यांनी बळजबरी गेले, नेण्यास जाताच मारहाण केल्याने जावयाने घेतले पेटवून

जावयाने स्वत:च पेटवून घेत पोलिसांना सासरच्यांनी पेटवून दिल्याचा जबाब दिला. ...

आता बोला! वर्षभरात सुटी का घेतली नाही, मनपाच्या २१ अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा!’ - Marathi News | Speak now! Why didn't you take leave during the year, 21 Chhatrapati Sambhajinagar municipal officials should 'show the reasons!' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता बोला! वर्षभरात सुटी का घेतली नाही, मनपाच्या २१ अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा!’

या नोटीस हातात पडल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना धक्काच बसला. ...

एमबीए तरुणाने मैत्रिणीच्या मदतीने रचला सराफ्याला लुटण्याचा प्लॅन; कर्मचाऱ्यामुळे कट उघड... - Marathi News | Debt-ridden MBA student hatches plot to rob goldsmith with help of friend | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एमबीए तरुणाने मैत्रिणीच्या मदतीने रचला सराफ्याला लुटण्याचा प्लॅन; कर्मचाऱ्यामुळे कट उघड...

दागिन्यांसाठी पुण्यावरून येताच पोलिसांकडून अटक ...

छत्रपती संभाजीनगरातील मुख्य जलवाहिन्यांवर हजारो नळकनेक्शन! मनपा प्रशासनाची डोळेझाक - Marathi News | Thousands of tap connections on main water channels in Chhatrapati Sambhajinagar! Administration turns a blind eye despite the absence of corporator | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातील मुख्य जलवाहिन्यांवर हजारो नळकनेक्शन! मनपा प्रशासनाची डोळेझाक

मोठ्या प्रमाणात पाणी शहरात येत असतानाही नागरिकांना आठ ते दहा दिवसांनंतर पाणीपुरवठा होतोय. ...