लाईव्ह न्यूज :

default-image

आनंद डेकाटे

विद्यार्थ्यांनी घेतली लोकसभा सचिवालयाची माहिती, दिल्ली येथे अभ्यास दौरा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यार्थ्यांनी घेतली लोकसभा सचिवालयाची माहिती, दिल्ली येथे अभ्यास दौरा

मलिक यांनी विद्यार्थ्यांना संसदेचे कामकाज कशा प्रकारे चालते याबाबत माहिती दिली. ...

अनुभवावर आधारित मतांचा समृद्ध वारसा जपण्यातच प्रगतीची बिजे - प्रधान सचिव ब्रिजेश सिंह  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनुभवावर आधारित मतांचा समृद्ध वारसा जपण्यातच प्रगतीची बिजे - प्रधान सचिव ब्रिजेश सिंह 

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या वतीने कारवा या तीन दिवसीय उत्सवाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. ...

महावितरणचे निम्म्याहून अधिक ग्राहक झाले डिजिटल; लघुदाब वीजग्राहकांची संख्या ५४ टक्क्यांवर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महावितरणचे निम्म्याहून अधिक ग्राहक झाले डिजिटल; लघुदाब वीजग्राहकांची संख्या ५४ टक्क्यांवर

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये परिमंडलातील एकूण ९१ लाख ९२ हजार ५४८ व्यवहारांच्या माध्यमातून वीजग्राहकांनी घरबसल्या तब्बल २,२२० कोटी रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाइन भरणा केला. ...

हजारो नवमतदारांनी दिले मतदान करण्याचे वचन; मोबाईलचा टॉर्च व डाव्या हाताचे बोट उंचावून दिला प्रतिसाद - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हजारो नवमतदारांनी दिले मतदान करण्याचे वचन; मोबाईलचा टॉर्च व डाव्या हाताचे बोट उंचावून दिला प्रतिसाद

युवकांच्या या जोशपूर्ण सकारात्मक सहभागाने सुरेश भट सभागृह निनादून गेले. ...

कुलर वापरा पण सावधगिरीने; दुर्लक्ष केल्यास जावू शकतो जीव - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुलर वापरा पण सावधगिरीने; दुर्लक्ष केल्यास जावू शकतो जीव

योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे. ...

लोकसभा निवडणूक 2024: जिल्ह्यातील १२ मतदान केंद्रांचे नेतृत्व असणार महिलांच्या हाती! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकसभा निवडणूक 2024: जिल्ह्यातील १२ मतदान केंद्रांचे नेतृत्व असणार महिलांच्या हाती!

मतदान केंद्राचे सर्व संचालन करणार स्त्री शक्ती ...

फॅसिझमशी लढणारी नव आधुनिकता जन्मास आली पाहिजे; डॉ. यशवंत मनोहर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फॅसिझमशी लढणारी नव आधुनिकता जन्मास आली पाहिजे; डॉ. यशवंत मनोहर

करूणा सांस्कृतिक भवन येथे यशवंत मनोहर प्रतिष्ठान आयोजित कविसूर्य यशवंत मनोहर काव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंते सुरेई ससाई होते. ...

नागपूरमधून १६ तर रामटेकमधून ७ जणांचे अर्ज दाखल, अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमधून १६ तर रामटेकमधून ७ जणांचे अर्ज दाखल, अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

नागपूरसाठी ३४७ तर रामटेकसाठी २०५ अर्जाची उचल ...