लाईव्ह न्यूज :

default-image

आनंद डेकाटे

लहान पक्षांना शेवटपर्यंत ताटकळत ठेवण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका आघाडीसाठी घातक - सुरेश माने  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लहान पक्षांना शेवटपर्यंत ताटकळत ठेवण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका आघाडीसाठी घातक - सुरेश माने 

आघाडी करताना लहान पक्षांना शेवटपर्यंत ताटकळत ठेवणे हे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेहमी धोरण राहिले आहे. ...

अंबाझरी धरणावर नव्याने तीन एस्केप गेट उभारणार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंबाझरी धरणावर नव्याने तीन एस्केप गेट उभारणार

अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली. ...

महावितरणच्या लाईनवुमेन हंसा कुर्वे यांचा दिल्लीत गौरव  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महावितरणच्या लाईनवुमेन हंसा कुर्वे यांचा दिल्लीत गौरव 

वीज वितरण क्षेत्रात आपली विशेष ओळख निर्माण करणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यांनी केलेल्ल्या उल्लेखनिय कामाची पावती म्हणून हा गौरव करण्यात आला. ...

मराठा, कुणबी शेतकऱ्यांसाठी सारथीकडून तीन विशेष प्रशिक्षण - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठा, कुणबी शेतकऱ्यांसाठी सारथीकडून तीन विशेष प्रशिक्षण

३१ मार्च पर्यंत अर्ज करा. ...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर स्वागत - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर स्वागत

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज सायंकाळी ४.४०वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आगमन झाले.  ...

प्रकाश आंबेडकर यांची १ मार्चला रामटेकमध्ये जाहीर सभा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रकाश आंबेडकर यांची १ मार्चला रामटेकमध्ये जाहीर सभा

नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे नेहरू ग्राउंडवर शुक्रवार १ मार्च रोजी दुपारी ३ वाजता बहुजन सत्ताधिकार महासभा आयोजित करण्यात आलेली आहे. ...

"मुख्याध्यापकांनी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती अर्ज महाडीबीटी प्रणालीत नोंदवावेत" - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"मुख्याध्यापकांनी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती अर्ज महाडीबीटी प्रणालीत नोंदवावेत"

पाचवी ते सातवी व आठवी ते दहावीच्या अनुसूचित जातीच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती दिल्या जाते. ...

पंतप्रधान मोदी साधणार विद्यार्थ्यांशी संवाद; मंगळवारी प्रधानमंत्री उच्चत्तर शिक्षा अभियानाचा शुभारंभ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंतप्रधान मोदी साधणार विद्यार्थ्यांशी संवाद; मंगळवारी प्रधानमंत्री उच्चत्तर शिक्षा अभियानाचा शुभारंभ

अभियानाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २० फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. ...