लाईव्ह न्यूज :

default-image

आनंद डेकाटे

Budget 2024: डोक्यावरचा सूर्य एक कोटी घरांमध्ये करणार सूर्योदय! - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2024: डोक्यावरचा सूर्य एक कोटी घरांमध्ये करणार सूर्योदय!

Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात सौरऊर्जेवर अधिक भर देण्यात आला आहे. यात देशभरात एक कोटी कुटुंबांना सोलर यंत्रणा बसवून त्यांना वीजबिलातून दिलासा दिला जाणार आहे. ...

एक कोटी कुटुंबांच्या छतावर लागणार सोलर यंत्रणा; महाराष्ट्रातील ७ शहरांनाही मिळणार लाभ  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एक कोटी कुटुंबांच्या छतावर लागणार सोलर यंत्रणा; महाराष्ट्रातील ७ शहरांनाही मिळणार लाभ 

अयोध्येतील प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी पंतप्रधानांनी केली होती ‘सूर्योदय योजने'ची घोषणा. ...

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना निवडणूक सुधारणांसाठी भारत निवडणूक आयोगाचा राष्ट्रीय पुरस्कार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना निवडणूक सुधारणांसाठी भारत निवडणूक आयोगाचा राष्ट्रीय पुरस्कार

भारत निवडणूक आयोगाच्यावतीने दिल्लीतील मानेकशॉ सभागृहात आयोजित १४ व्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...

गुगलच्या जगात शाश्वत विकासावर काम करा; कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुगलच्या जगात शाश्वत विकासावर काम करा; कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी

ग्रंथपालांनी गुगलच्या जगात शाश्वत विकासावर कार्य करावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी केले. ' ...

अंतिम मतदार यादी २३ जानेवारीला जाहीर होणार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंतिम मतदार यादी २३ जानेवारीला जाहीर होणार

येत्या मंगळवारी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. ...

नागपूर विभागात २९ हजार प्रगणक करणार सर्वेक्षण; मंगळवारपासून प्रत्यक्ष सुरुवात, २६.९३ लाख घरांचे सर्वेक्षण - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विभागात २९ हजार प्रगणक करणार सर्वेक्षण; मंगळवारपासून प्रत्यक्ष सुरुवात, २६.९३ लाख घरांचे सर्वेक्षण

राज्य मागासवर्ग आयोगामार्फतच्या मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणासाठी नागपूर विभागात २९ हजार ४२ प्रगणकाची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

विद्यापीठाची २२ जानेवारीची परीक्षा २८ जानेवारीला - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यापीठाची २२ जानेवारीची परीक्षा २८ जानेवारीला

आता रविवारी २८ जानेवारी रोजी पूर्वीच्या वेळेनुसार आणि प्रवेशपत्रावरील असलेल्या लेखी परीक्षा केंद्रावर होणार आहे. ...

बार्टीचे पुण्याला झुकते माफ, नागपूरवर अन्याय; राज्यसेवा प्रशिक्षण वर्गाची निविदा रद्द - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बार्टीचे पुण्याला झुकते माफ, नागपूरवर अन्याय; राज्यसेवा प्रशिक्षण वर्गाची निविदा रद्द

ऑक्टोबर २०२२ मध्ये महाराष्ट्रात एमपीएससी राज्यसेवेचे सुरू झालेले प्रशिक्षण सप्टेंबर २०२३ संपुष्टात आले. ...