लाईव्ह न्यूज :

default-image

आनंद डेकाटे

पोलीस प्रशिक्षण केंद्रांसाठी एसओपी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा; 'शक्ती कायद्या'साठी केंद्राला विनंती - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलीस प्रशिक्षण केंद्रांसाठी एसओपी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा; 'शक्ती कायद्या'साठी केंद्राला विनंती

नालासोपारा जि. पालघर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील लैंगिक शोषणाबाबत रवींद्र वायकर यांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस बोलत होते. ...

जलजीवन मिशनच्या कामांसाठी देखरेख समिती; पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची घोषणा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जलजीवन मिशनच्या कामांसाठी देखरेख समिती; पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची घोषणा

सदस्य सुनील शेळके यांनी मावळ तालुक्यातील जलजीवन मिशनची कामे निकृष्ट दर्जाची केल्यासंदर्भात लक्षवेधीद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. ...

पेमेंट गेटवे कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम हस्तांतरण प्रकरणी 'एसआयटी' चौकशी होणार - देवेंद्र फडणवीस - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेमेंट गेटवे कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम हस्तांतरण प्रकरणी 'एसआयटी' चौकशी होणार - देवेंद्र फडणवीस

वांद्रे (पश्चिम) येथील सायबर पोलीस स्टेशनचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करून उद्घाटनाची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात दिली. ...

वाळूज येथील भूसंपादन आणि विकास कामांच्या दिरंगाईची चौकशी हाेणार; उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाळूज येथील भूसंपादन आणि विकास कामांच्या दिरंगाईची चौकशी हाेणार; उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांचे तंतोतंत पालन केले जाणार. ...

पिंपरी चिंचवड येथील प्राणी संग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यूची चौकशी करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पिंपरी चिंचवड येथील प्राणी संग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यूची चौकशी करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

Nagpur News: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत ...

तंत्रज्ञानाचा दुरूपयोग देश व मानवतेसाठी हानीकारक - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तंत्रज्ञानाचा दुरूपयोग देश व मानवतेसाठी हानीकारक - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १११वा दीक्षांत समारंभ शनिवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडला. त्यावेळी राष्ट्रपती प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. ...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नवी दिल्लीकडे प्रस्थान - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नवी दिल्लीकडे प्रस्थान

नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) अमृत महोत्सवाचे उद्घाटन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या १११ व्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. ...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे दोन दिवसांच्या नागपूर भेटीवर आगमन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे दोन दिवसांच्या नागपूर भेटीवर आगमन

मेडिकलचा अमृत महोत्सव व विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात होणार सहभागी ...