लाईव्ह न्यूज :

default-image

आनंद डेकाटे

शिस्त व अनुशासनबद्ध भिक्खू संघाची गरज; राज्यस्तरीय अधिवेशनात भिक्खूसंघाचा सूर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिस्त व अनुशासनबद्ध भिक्खू संघाची गरज; राज्यस्तरीय अधिवेशनात भिक्खूसंघाचा सूर

Nagpur News भिक्खुसंघच मजबूत करण्यासोबतच शिस्त व अनुशासनबद्ध भिक्खु संघाची गरज आहे, असा सूर दीक्षाभूमीवर आयोजित अखिल भारतीय भिक्खुसंघाच्या राज्यरास्तरीय अधिवेशनात निघाला. ...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सिंचन भवनातच शिदोरी आंदोलन  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सिंचन भवनातच शिदोरी आंदोलन 

Nagpur News धरणाचे पाणी पाझरून झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीची भरपाई देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात गुरूवारी दुपारी अमरावतीच्या शेतकऱ्यांनी नागपुरातील सिंचन भवनातच ठिय्या मांडत शिदाेरी आंदोलन केले. ...

दीक्षाभूमीहून निघाली रमाई संदेश यात्रा  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमीहून निघाली रमाई संदेश यात्रा 

Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी स्त्री भूषण रमाई आंबेडकर यांच्या जीवन-कार्याचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने कार्यरत स्त्री भूषण रमाई आंबेडकर संस्थेच्या वतीने यंदाही रमाई संदेश यात्रा काढण्यात आलेली आहे. ...

नागपूर विद्यापीठामार्फत मिहानमध्ये दोन दिवस रोजगार मेळावा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठामार्फत मिहानमध्ये दोन दिवस रोजगार मेळावा

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रोजगार व प्रशिक्षण विभागामार्फत एचसीएल टेक्नॉलॉजीस कंपनीच्या वतीने मिहान येथे शनिवारपासून दोन दिवसीय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ...

आरटीई ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस १५ मेपर्यंत मुदतवाढ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरटीई ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस १५ मेपर्यंत मुदतवाढ

Nagpur News सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांकरिता २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या प्रवेशाकरिता १५ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...

ओबीसीच्या जातीनिहाय जनगणनेसाठी विदर्भात निघणार मंडल यात्रा  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओबीसीच्या जातीनिहाय जनगणनेसाठी विदर्भात निघणार मंडल यात्रा 

Nagpur News ओबीसीची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे या मुख्य मागणीसाठी विदर्भात पुन्हा एकदा मंडल यात्रा काढण्यात येणार आहे. ...

नागपुरात उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वांत मोठा सिंहासनारूढ पुतळा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वांत मोठा सिंहासनारूढ पुतळा

Nagpur News छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वांत मोठा सिंहासनारूढ भव्य पुतळा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महाराजबागस्थित जागेवर उभारला जाणार आहे. ...

नागपूरला भारताची राजधानी करा; पीपल्स पँथरची मागणी   - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरला भारताची राजधानी करा; पीपल्स पँथरची मागणी  

Nagpur News राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा हे शहर अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे नागपूरला भारताची राजधानी करावी अशी मागणी पीपल्स पँथरचे अध्यक्ष अशोक मेश्राम यांनी शनिवारी आमदार निवास येथे आयोजित पत्रपरिषदेत केली. ...