Wardha News गांधीजींचे देशाप्रती योगदान विसरू शकत नाही, असा अभिप्राय राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी सेवाग्राम आश्रमात भेटीदरम्यान नोंदवहीत नोंदविला. ... महामहिम राष्ट्रपती 6 जुलै रोजी वर्धा येथे येत असून येथे आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. ... जिल्हा प्रशासनाची तयारी संदर्भात बैठक ... यावेळी पुनर्जन्म नाकारत याच जन्मात समाजहिताची कामे करीत उत्तम आयुष्य जगावे, असा संदेशही देण्यात आला. ... जंगलापूर फाट्याजवळील घटना ... हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वातील शेतकरी विकास पॅनलने विजय मिळविला आहे. ... सेवाग्राम गावातील त्या ऐतिहासिक स्मृतीना दरवर्षी बुध्दा टेकडीच्या वतीने अभिवादन करण्यात येते. ... सोमवारी दुपारची घटना, टोल नाक्याजवळ ट्रक उलटला ...