आपला देश सध्या इंडिया आणि भारत अशा दोन हिस्स्यात दुभंगला गेलाय. एकीकडे आपल्या देशातल्या महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावताना आपण पाहतो, तर दुसरीकडे सोवळं-ओवळ्याला ही आपण खूप जास्त महत्व देतो. ...
अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांची प्रमुख भूमिका असलेला गर्लफ्रेंड हा सिनेमा 26 जुलैला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. उपेंद्र शिधये याने ह्या सिनेमाचं लेखन ,दिग्दर्शन केलं आहे. उपेंद्र शिधयेचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच प्रयत्न आहे. ...
बाबा चित्रपट २ ऑगस्ट २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. आगळ्या अशा कथेवर बेतलेला, पण क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी पटकथा आणि तिला तेवढ्याच सशक्त अभिनयाची जोड रसिकांसमोर येत असल्याने या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहच ...
हिरकणी एका रात्रीत तो कडा कसा उतरली असेल, सुदैवाने ती कडा उतरली तेव्हा कोजागिरीची रात्रं होती म्हणजेच चंद्राचा प्रकाश होता. पण तरी देखील तिला नेमक्या कोणत्या अडचणी आल्या असतील ह्याची ही शौर्यकथा ...