पहलगाम हल्ला: गृहमंत्री अमित शहा, एस जयशंकर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीला. 'पाणी रोखणे म्हणजे युद्धासारखेच', पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र, व्यापार बंद केला भारतीय विमानांसाठी पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केले सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण... बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय... पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला सांगली: इस्लामपुरात भर बाजारात युवकाचा खून पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी? मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला नवी मुंबई: सहा वर्षाच्या मुलीची हत्या करून आईने केली आत्महत्या, घणसोली येथील घटना. 'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद पहलगाम हल्ला: दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानी उच्चायुक्तालयाबाहेरील बॅरिकेड्स हटविले मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद पहलगाम हल्ला: भारताने पाकिस्तान सरकारचे 'एक्स' खाते ब्लॉक केले. ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार? आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने बाॅलिवूडच्या मोहमयी वास्तवाची काळी बाजू आपल्या सगळ्यांच्या समोर आली आहे. ग्लॅमर जगतातील नैराश्य हा मुद्दा आता चर्चेचा विषय बनला आहे. ... सरकारला सर्वाधिक कर मनोरंजन क्षेत्राकडून मिळतो मात्र अश्या बिकट परिस्थितीत इतर क्षेत्रांबरोबरच मनोरंजन क्षेत्राकडेही लक्ष देण्याची सरकारडून गरज आहे अशी भावना प्रत्येक कलाकाराची आहे. ... कोरोनाचं संकट भारतात आल्यावर सर्वांत प्रथम बंद झाले ते मॉल व चित्रपटगृहे. त्यामुळे या चित्रपटगृहांत चालणाºया करोडो रुपयांच्या सिनेमांचे शूटिंगही अनिश्चित काळासाठी संपूर्णपणे ठप्प झाले आहे. ... अभिनेते ,निर्माते प्रशांत दामले यांच्या या मदतीमुळे त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ... कोरोनाच्या फटक्याने नाट्यगृहं बंद असल्याने रंगमंच कामगार हवालदिल झाला होता. त्याला आता या मदतीने आशेचा किरण मिळाला आहे. ... भारतीय संगीताला अजय – अतुल या जोडीने एका वेगळयाच उंचीवर नेऊन ठेवले आहे आणि यांची संगीत मैफल घरबसल्या ऐकायला मिळणे म्हणजे पर्वणीच ... सर्व नाटकात नाटकाचे सेट लावणाऱ्या , संगीत ,प्रकाशयोजना , कपडेपट, वेशभूषा करणाऱ्या किमान 700 कामगारांना ह्याचा फटका बसलाय . ... तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील संवांदावरून सुरू झालेला राडा मनसेच्या आक्रमक पावित्र्यामुळे आणि अभिनेत्याच्या माफीनाम्यामुळे शमला आहे. ...