लाईव्ह न्यूज :

default-image

अजित घस्ते

Indian Railway: रेल्वेतून फुकटचा प्रवास पडला महागात; भरला चार कोटींचा दंड - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Indian Railway: रेल्वेतून फुकटचा प्रवास पडला महागात; भरला चार कोटींचा दंड

या महिन्यात विनातिकीट प्रवासी, अनियमित प्रवास आणि सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्यांकडून जवळपास चार कोटींचा दंड आकारून वसूल करण्यात आले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली... ...

सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी भेटून विनंती केल्याने बारामतीत पाठिंबा ; प्रकाश आंबेडकरांचे स्पष्टीकरण - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी भेटून विनंती केल्याने बारामतीत पाठिंबा ; प्रकाश आंबेडकरांचे स्पष्टीकरण

वंचितसाठी यंदा सकारात्मक वातावरण असून यावेळी आम्ही आमचे लोकसभेचे खाते नक्की उघडू ...

फळांचा राजा सामान्यांच्या आवाक्यात; आंब्याच्या दरात घसरण, चव चाखायला तयार व्हा...! - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फळांचा राजा सामान्यांच्या आवाक्यात; आंब्याच्या दरात घसरण, चव चाखायला तयार व्हा...!

हापूसचे दर डझनामागे ३०० ते ५०० रुपयांनी, तर पायरीचे दर डझनामागे २०० ते ३०० रुपयांनी उतरले आहेत ...

भाजपाचा पराभव करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा 'मविआ' ला पाठिंबा - कॉम्रेड अजित अभ्यंकर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपाचा पराभव करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा 'मविआ' ला पाठिंबा - कॉम्रेड अजित अभ्यंकर

देशातील राज्यघटना मोडीत काढण्यासाठीचे प्रयत्न भाजपाचे मोदी-शहा यांचे सरकार करीत आहे ...

उन्हाळी सुट्टीमुळे कोल्हापूर-गोंदिया एकेरी उन्हाळी विशेष जादा गाडया - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाळी सुट्टीमुळे कोल्हापूर-गोंदिया एकेरी उन्हाळी विशेष जादा गाडया

प्रवाशांची वाढीव गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने अतिरिक्त एकेरी उन्हाळी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे ...

'त्रिशलानंदन वीर की... जय बोले महावीर की...' पुण्यात भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'त्रिशलानंदन वीर की... जय बोले महावीर की...' पुण्यात भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी

शोभायात्रेत मतदान जागृती, पाणी वाचवा, शहरातील स्वच्छता अशा विविध सामाजिक संदेशाचे फलक होते ...

'दहा हजार किलोची मिसळ', सोबत १ लाख नागिरकांनी घेतला ताकाचा आस्वाद - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'दहा हजार किलोची मिसळ', सोबत १ लाख नागिरकांनी घेतला ताकाचा आस्वाद

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांसह सहका-यांनी ही मिसळ व ताक तयार केले ...

रत्नागिरी-देवगड नावाने घेतलेला हापूस कर्नाटकचा तर नाही ना? मार्केटयार्डात ग्राहकांची फसवणूक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रत्नागिरी-देवगड नावाने घेतलेला हापूस कर्नाटकचा तर नाही ना? मार्केटयार्डात ग्राहकांची फसवणूक

मार्केटयार्डमध्ये राजरोसपणे कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेशातील आंब्यांची देवगड, रत्नागिरी हापूसच्या बॉक्समध्ये भरून विक्री केली जातीये ...