लाईव्ह न्यूज :

default-image

अजित मांडके

एकाचवेळी ११२ महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांसह पोलीस आयुक्तालयातून ९२ अधिकारी व कर्मचारी निवृत्त - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकाचवेळी ११२ महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांसह पोलीस आयुक्तालयातून ९२ अधिकारी व कर्मचारी निवृत्त

महापालिकेत मात्र दरमहा सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असून त्यामुळे पालिका रिक्त होऊ लागली आहे. ...

शेअर मार्केटमध्ये जादा परतावा देण्याच्या अमिषाने पाच लाखांची फसवणूक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेअर मार्केटमध्ये जादा परतावा देण्याच्या अमिषाने पाच लाखांची फसवणूक

सुदेश भायदे यांना ८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते २५ एप्रिल २०२४ रोजी च्या दरम्यान एका अनोळखी मोबाईलधारक भामटयाने फोन केला. ...

दहावीच्या निकालात महापालिका शाळांतील पहिले ६ क्रमांक मुलींनी पटकावले, मराठी, उर्दू, इंग्रजी माध्यमांतील विद्यार्थिंनींचा समावेश - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहावीच्या निकालात महापालिका शाळांतील पहिले ६ क्रमांक मुलींनी पटकावले, मराठी, उर्दू, इंग्रजी माध्यमांतील विद्यार्थिंनींचा समावेश

            मार्च २०२४मध्ये झालेल्या एसएससीच्या परीक्षेत ठाणे महापालिकेच्या चार माध्यमांच्या २२ शाळांमधून एकूण १२७७ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यापैकी ७१२ मुली तर ५६५ मुले उत्तीर्ण झाली आहेत.  ...

ठाण्यात दी बर्निंग कार ; अकरा जण बचावले - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात दी बर्निंग कार ; अकरा जण बचावले

कार चालक विश्वनाथ भोईर हे 4 महिला, एक पुरुष आणि पाच लहान मुलांना मुंबईतून घेऊन कल्याण येथे निघाले होते... ...

मेगा ब्लॉकसाठी एसटी आणि टीएमटी सज्ज; टीएमटीच्या अतिरिक्त ५० तर एसटीच्या २२ बस धावणार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेगा ब्लॉकसाठी एसटी आणि टीएमटी सज्ज; टीएमटीच्या अतिरिक्त ५० तर एसटीच्या २२ बस धावणार

ठाणे परिवहन सेवेच्या माध्यमातून या तीन दिवसात रोज अतिरिक्त ५० बस उपलब्ध करुन देणार आहे. सध्या परिवहनच्या ताफ्यात ३५० बस असून त्या व्यतिरिक्त या बस उपलब्ध असणार आहेत ...

जिल्ह्यातील ९६३ शाळांसह १६६ आरोग्य संस्था तंबाखू मुक्तच; २०५ जणांवर कोपटा कायद्यांतर्गत कारवाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यातील ९६३ शाळांसह १६६ आरोग्य संस्था तंबाखू मुक्तच; २०५ जणांवर कोपटा कायद्यांतर्गत कारवाई

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने सलाम फाऊंडेशन मुंबई यांच्या सहकार्यातून तंबाखू मुक्त शाळा हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. ...

जितेंद्र आव्हाडांच्या पुतळ्याचे ठाण्यात भाजपकडून दहन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जितेंद्र आव्हाडांच्या पुतळ्याचे ठाण्यात भाजपकडून दहन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपने चार ठिकाणी तीव्र आंदोलन करून आव्हाडांचा पुतळा जाळला. ...

नालेसफाईची मुदत संपत आली तरी नाल्याचा कचरा गाळालाच, अनेक ठिकाणी नाले सफाईच झाली नाही - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नालेसफाईची मुदत संपत आली तरी नाल्याचा कचरा गाळालाच, अनेक ठिकाणी नाले सफाईच झाली नाही

ठेकेदारांच्या मनमर्जीनुसार निविदा काडून सुद्धा नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा ...