लाईव्ह न्यूज :

default-image

अजित मांडके

अनाधिकृत बांधकामे काही राजकीय नेत्यांचे उत्पन्नाचे साधन - जितेंद्र आव्हाड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अनाधिकृत बांधकामे काही राजकीय नेत्यांचे उत्पन्नाचे साधन - जितेंद्र आव्हाड

अनाधिकृत बांधकामे ही काही राजकीय नेत्यांचे उत्पन्नाचे साधन झाले असल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ...

ओव्हरसाईज ३२ होर्डींगवर महापालिकेची कारवाई; रेल्वे, एमएसआरडीसी आणि एसटी महामंडळालाही दिले पत्र - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ओव्हरसाईज ३२ होर्डींगवर महापालिकेची कारवाई; रेल्वे, एमएसआरडीसी आणि एसटी महामंडळालाही दिले पत्र

मुंबईत होर्डींग पडून झालेल्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेने देखील शहरात असलेल्या होर्डींगच्या विरोधात कडक पावले उचलली आहेत. ...

बुधवारी ठाण्यात पाणी पुरवठा बंद; या भागात बंद राहणार... - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बुधवारी ठाण्यात पाणी पुरवठा बंद; या भागात बंद राहणार...

शट डाऊन संपल्यावर पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. ...

गायमुख रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरूवात, वाहतूक कोंडीत पडली भर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गायमुख रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरूवात, वाहतूक कोंडीत पडली भर

घोडबंदर भागातील गायमुख येथील चढण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने त्याचा परिणाम शुक्रवारी रात्री पासून येथे वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. ...

नालेसफाईची कामे सरासरी ६० टक्के, ३१ मे पर्यंत काम पूर्ण करणार; आयुक्तांचा दावा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नालेसफाईची कामे सरासरी ६० टक्के, ३१ मे पर्यंत काम पूर्ण करणार; आयुक्तांचा दावा

ठाणे महापालिका हद्दीतील नालेसफाई बाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द होताच त्याची दखल घेत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष नालेसफाईकांच्या कामांची पाहणी केली. ...

ठाणे महापालिका क्षेत्रात झाली विशेष स्वच्छता मोहीम - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिका क्षेत्रात झाली विशेष स्वच्छता मोहीम

प्रत्येक प्रभाग समितीसाठी समन्वय अधिकारी म्हणून उपायुक्तांवर दिली होती जबाबदारी ...

वृक्ष प्राधिकरण विभागाच्या गलथान कारभाराचा फटका ठाणेकरांना - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वृक्ष प्राधिकरण विभागाच्या गलथान कारभाराचा फटका ठाणेकरांना

वृक्ष छाटणीनंतर फांद्या आजही रस्त्यावर ...

ठाण्यात प्रथमच "गृहनिर्माण संस्थाचे महाअधिवेशन"; ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि सहकार विभाग - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात प्रथमच "गृहनिर्माण संस्थाचे महाअधिवेशन"; ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि सहकार विभाग

ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ०७ ते ०९ जून या कालावधीत महाअधिवेशन व प्रदर्शन ...