लाईव्ह न्यूज :

default-image

अजित मांडके

राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात लघु उद्योगांना द्यावे स्थान, ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीजचे आवाहन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात लघु उद्योगांना द्यावे स्थान, ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीजचे आवाहन

जेम पोर्टल अधिक वापरायोग्य अनुकुल केले पाहिजे आणि इमएमएमई कडून कोणतीही ट्रँझॅकशन फी आकारली जाऊ नये अशी मागणीही त्यांनी केली आहे.   ...

आव्हाडच सूर्याजी पिसाळ आणि खंडोजी खोपडे, आनंद परांजपे यांची टीका - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आव्हाडच सूर्याजी पिसाळ आणि खंडोजी खोपडे, आनंद परांजपे यांची टीका

Lok Sabha Election 2024 : रविवारी आव्हाडांनी केलेल्या टीकेनंतर परांजपे यांनी सोमवारी या संदर्भात पत्रकार परिषद घेत प्रतिहल्ला चढविला आहे. ...

४१ लाख ८७ हजारांचा तंबाखुजन्य पानमसाला जप्त, एक अटकेत  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :४१ लाख ८७ हजारांचा तंबाखुजन्य पानमसाला जप्त, एक अटकेत 

दुसऱ्या एका घटनेत वागळे इस्टेट येथील मॉडेला नाक्याजवळ एका रिक्षात अमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी आलेल्या एकाला अटक कऱण्यात आले आहे. त्याच्याकडून ११ लाख ७२ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  ...

महाविकास आघाडीच्या उमेदवारांसह नेत्यांची आव्हाडांच्या बंगल्यावर एक तास चर्चा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाविकास आघाडीच्या उमेदवारांसह नेत्यांची आव्हाडांच्या बंगल्यावर एक तास चर्चा

श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खलबतं.   ...

ठाण्यात धावत्या कारला आग, कारमधील तिघे बचावले; कार इंजिनचे जळून नुकसान  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात धावत्या कारला आग, कारमधील तिघे बचावले; कार इंजिनचे जळून नुकसान 

कार ही साकेत येथे येताच कारच्या इंजिनमधून धूर येण्यास सुरुवात झाली. ही बाब लक्षात येताच बस्तिकर यांनी कार रस्त्याच्या बाजूला घेतली. ...

आयुक्त सौरभ राव यांनी हाती घेतला झाडू, सफाईचा संदेश देत नागरिकांशी साधला संवाद - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आयुक्त सौरभ राव यांनी हाती घेतला झाडू, सफाईचा संदेश देत नागरिकांशी साधला संवाद

भारतीय नववर्ष गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. ...

कारवाई न करण्यासाठी ५० हजारांची लाच मागून स्वीकारणारे विमा निगमचे दोघे एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कारवाई न करण्यासाठी ५० हजारांची लाच मागून स्वीकारणारे विमा निगमचे दोघे एसीबीच्या जाळ्यात

ही कारवाई ५ एप्रिल २०२४ रोजी करण्यात आल्याची माहिती ठाणे एसीबीने दिली. ...

'धूम स्टाईल'ने मोबाईल चोरणाऱ्या दोघांना चार तासात केले जेरबंद, तीन गुन्हे उघडकीस - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'धूम स्टाईल'ने मोबाईल चोरणाऱ्या दोघांना चार तासात केले जेरबंद, तीन गुन्हे उघडकीस

नाजीबुल मुस्ताक अहमद शेख (२३) आणि परवेज अन्वर हुसेन (24) अशी दोघांची नावे ...