लाईव्ह न्यूज :

default-image

अमित महाबळ

बाबो, अशी योजना असते होय... म्हणे डोके चालवा, तुमचे शोध लावा अन् मिळवा क्रेडीट पॉइंट ! - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बाबो, अशी योजना असते होय... म्हणे डोके चालवा, तुमचे शोध लावा अन् मिळवा क्रेडीट पॉइंट !

कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी, व्यवस्थापन परिषेदेची बैठक झाली. ...

मुलाच्या मृत्यूने वडिलांचे स्वप्न अधुरेच राहिले..! - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुलाच्या मृत्यूने वडिलांचे स्वप्न अधुरेच राहिले..!

शिरसोली प्र. बो. येथील बारीनगरमधील पाण्याच्या टाकीजवळील रहिवासी विकास बारी हे खासगी इलेक्ट्रीशियन असून, त्यांनी आपल्या मुलालाही कुशल इलेक्ट्रीशियन बनविण्याचे स्वप्न पाहिले होते. ...

सरकारचा खटका पडला, आता कारवाई होणार! - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सरकारचा खटका पडला, आता कारवाई होणार!

राज्य शासनाने सर्व महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन व पुनर्मूल्यांकन करून घेण्यास विद्यापीठाच्या माध्यमातून कळवले होते. ...

बिग अलर्ट! अडकून राहिलेल्या महत्त्वाच्या कामांसाठी जळगावात ‘फौजफाटा’ मागवला - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बिग अलर्ट! अडकून राहिलेल्या महत्त्वाच्या कामांसाठी जळगावात ‘फौजफाटा’ मागवला

मनुष्यबळात सेवानिवृत्त तहसीलदार, नायब तहसीलदार या पदावरील अनुभवी व्यक्ती मिळण्याचीही विनंती ...

चर्चाच जोरदार, झाकली मूठ गुपिताची; मुख्यमंत्र्यांचा मंगळवारी ‘हवाई’ दौरा! - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चर्चाच जोरदार, झाकली मूठ गुपिताची; मुख्यमंत्र्यांचा मंगळवारी ‘हवाई’ दौरा!

आंदोलनाच्या भीतीमुळे रस्त्याने प्रवास टाळला जात असल्याचे म्हटले जात आहे, तर पाचोऱ्याचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी या चर्चेत तथ्य नसल्याचा दावा केला आहे. ...

आतापर्यंत भरपूर ‘बाम’ दिलात; आतातरी जागे व्हा, अन् ते खड्डे बुजवा! - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आतापर्यंत भरपूर ‘बाम’ दिलात; आतातरी जागे व्हा, अन् ते खड्डे बुजवा!

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची श्री आगमन नियोजन या विषयावरील बैठक रविवारी गायत्री मंदिरात झाली. ...

जबरदस्त, जळगावसाठी ‘आयबीएम’ इच्छूक! - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जबरदस्त, जळगावसाठी ‘आयबीएम’ इच्छूक!

जळगाव जिल्हा प्रशासन आणि आयबीएम स्किलबिल्ड (सीएसआर बॉक्स) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात सीएसआर उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. ...

जिल्ह्यातील खेळाडूंचे नुकसान टाळण्यासाठी क्रीडा संघटना आक्रमक, ...तर ‘पालकमंत्र्यां’च्या माध्यमाने मार्ग काढणार - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जिल्ह्यातील खेळाडूंचे नुकसान टाळण्यासाठी क्रीडा संघटना आक्रमक, ...तर ‘पालकमंत्र्यां’च्या माध्यमाने मार्ग काढणार

जळगाव : जिल्ह्यातील खेळाडूंचे नुकसान टाळण्यासाठी क्रीडा संघटना आक्रमक झाल्या असून, समस्या सोडविण्यासाठी क्रीडा अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांची भेट ... ...