लाईव्ह न्यूज :

default-image

अमित महाबळ

संपामुळे होणार वांदा, ३१ मार्चला ताण येणार! पगार, निवृत्तीवेतन लांबणीवर? - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :संपामुळे होणार वांदा, ३१ मार्चला ताण येणार! पगार, निवृत्तीवेतन लांबणीवर?

२९ हजार ६०० पेन्शनर जळगाव जिल्ह्यात आहेत. त्यांचे पेन्शनचे काम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दोन ते तीन दिवसांत केले जाते. ...

Jalgaon: जळगावात सकाळी विद्यार्थी आले, पण दुपारनंतर तेही नाहीत..! - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: जळगावात सकाळी विद्यार्थी आले, पण दुपारनंतर तेही नाहीत..!

Government Employees Strike : जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदात संपात शिक्षक संघटनांनी घेतलेल्या सहभागाचे पडसाद मंगळवारी सकाळपासून शहरातील शैक्षणिक संस्थांमध्ये बघायला मिळाले. ...

शिक्षकांनीच बोर्डाचे टेन्शन केले हलके; दहावी, बारावी परीक्षेच्या कामकाजात होणार सहभागी - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिक्षकांनीच बोर्डाचे टेन्शन केले हलके; दहावी, बारावी परीक्षेच्या कामकाजात होणार सहभागी

जळगाव जिल्ह्यात २३ हजार ६०० नियमित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपात सहभागी आहेत. ...

संपकऱ्यांचे वेतन कापणार, शिस्तभंगाची कारवाई होणार; जळगावात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आदेश - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :संपकऱ्यांचे वेतन कापणार, शिस्तभंगाची कारवाई होणार; जळगावात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आदेश

संप काळात कार्यालय नियमित वेळेवर उघडण्याची व बंद करण्याची योग्य ती व्यवस्था करावी आणि आवश्यकता भासल्यास गृहरक्षक, पोलिस दलाची मदत घ्यावी, अशी सूचना आहे.  ...

Jalgaon: जळगावात प्रमुख रस्ते होणार क्राँक्रीटचे, राज्याच्या अर्थसंकल्पात ८५ कोटी रुपयांची तरतूद - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: जळगावात प्रमुख रस्ते होणार क्राँक्रीटचे, राज्याच्या अर्थसंकल्पात ८५ कोटी रुपयांची तरतूद

Jalgaon: राज्याच्या अर्थसंकल्पात जळगाव शहर आणि परिसरातील प्रमुख रस्त्यांच्या कामांसाठी ८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून सिमेंट काँक्रीटचे रस्ते केले जाणार आहेत. ...

H3N2: खो खो खोकता तरीही घाबरू नका; औषधे घ्या, ताप उतरेपर्यंत आराम करा!, एच ३ एन २ वर औषधही उपलब्ध - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :H3N2: खो खो खोकता तरीही घाबरू नका; औषधे घ्या, ताप उतरेपर्यंत आराम करा!, एच ३ एन २ वर औषधही उपलब्ध

H3N2: कोरोनानंतर ‘इन्फ्लुएन्झा ए’ या विषाणूचा उपप्रकार असलेल्या ‘एच३एन२’ने सगळीकडे हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. यामुळे जळगाव शहरातही सर्दी, खोकला, ताप व अंगदुखी आदी लक्षणे असलेले रुग्ण आढळून येत आहे. ...

विद्यापीठाच्या पाच वर्षांच्या बृहत आराखड्यासाठी सर्वेक्षण - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विद्यापीठाच्या पाच वर्षांच्या बृहत आराखड्यासाठी सर्वेक्षण

बृहत आराखडा तयार करण्यासाठी समाजातील विविध घटकांचे अभिप्राय विचारात घेतले जात आहेत ...

कॉपीमुक्त अभियानाची एैशीतैशी; तुम्ही ‘बाऊ’ करता म्हणूनच गैरप्रकार घडतात! - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कॉपीमुक्त अभियानाची एैशीतैशी; तुम्ही ‘बाऊ’ करता म्हणूनच गैरप्रकार घडतात!

कॉपी रोखण्यासाठी केलेल्या नियमांची कठोर अंमलबजावणी, कडक कारवाई झाली तरच परीक्षेतील गैरप्रकार थांबू शकतात ...