लाईव्ह न्यूज :

default-image

अमित महाबळ

कसेही कपडे घातलेले चालणार नाही, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना निर्देश! - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कसेही कपडे घातलेले चालणार नाही, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना निर्देश!

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने जारी केले आदेश ...

जळगाव जिल्ह्यात १२०० कोटी रुपयांची गुंतवणूक येणार! - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात १२०० कोटी रुपयांची गुंतवणूक येणार!

या गुंतवणुकीमुळे साडेतीन हजारपेक्षा अधिक रोजगार निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ...

... तरच भाजपासोबत जाण्याचा विचार करेल, अबू आझमी यांचा दावा - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :... तरच भाजपासोबत जाण्याचा विचार करेल, अबू आझमी यांचा दावा

भाजपाकडून कधी सोबत येण्याविषयी आमंत्रण आले नाही का ? यावरील प्रश्नावर बोलताना अबू आझमी म्हणाले, की एकदा नव्हे दोनदा बोलावणे आले आले आहे. ...

केंद्रीय गृहमंत्र्यांना तब्बल ३८ वाहनांचे कवच...! - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :केंद्रीय गृहमंत्र्यांना तब्बल ३८ वाहनांचे कवच...!

अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी तब्बल ३८ वाहनांचे कवच पुरविण्यात आले होते. ...

आपत्तीतही तुम्ही राहणार सेफ; जळगावला शेल्टर टेण्ट, फायर ब्लँकेट रेस्क्यू शीट ! - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आपत्तीतही तुम्ही राहणार सेफ; जळगावला शेल्टर टेण्ट, फायर ब्लँकेट रेस्क्यू शीट !

बचाव कार्यातील नागरिकांना तत्काळ उपचारासाठी या टेण्टचा उपयोग होणार आहे. ...

जळगावकरांनो जप्ती टाळा, कर भरा; आज दुपारी दीडपर्यंत मनपा प्रभाग कार्यालये सुरू - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावकरांनो जप्ती टाळा, कर भरा; आज दुपारी दीडपर्यंत मनपा प्रभाग कार्यालये सुरू

थकीत करापोटी १५२ थकबाकीधारकांना जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे, तर २७ नळ संयोजन बंद करण्यात आले आहेत. ...

प्रोजेक्शन मॅपिंग ‘इतिहास’दाखविणार, हैदराबाद ‘आयआयटी’च्या विद्यार्थिनीचा पुढाकार... - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रोजेक्शन मॅपिंग ‘इतिहास’दाखविणार, हैदराबाद ‘आयआयटी’च्या विद्यार्थिनीचा पुढाकार...

दिल्लीतील लाल किल्ला, मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया यासारख्या ऐतिहासिक स्थळी प्रोजेक्शन मॅपिंगद्वारे अनेक प्रसंग प्रेक्षकांसमोर उभे करण्यात येतात. ...

होऊ द्या खर्च! सरकार करणार भरपाई; सौरऊर्जेसाठी ७८००० सब्सिडी - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :होऊ द्या खर्च! सरकार करणार भरपाई; सौरऊर्जेसाठी ७८००० सब्सिडी

केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविणाऱ्या वीज ग्राहकांना दोन किलोवॉट क्षमतेपर्यंत प्रत्येक किलोवॉटला ३० हजार रुपये अनुदान मिळणार आहे. ...