Dombivali Rain News: गेल्या आठवड्यात तुरळक पडलेल्या पावसाने बुधवार, गुरुवारपासून चांगलीच हजेरी लावली, शुक्रवारी पहाटेपासून पावसाने हजेरी लावून लहान मोठ्या सरींनी दिवसभर शहराला झोडपून काढले. त्यामुळे सखल भागात पाणी साचले होते. ... लोकल सेवा सुरू असली तरी २० मिनिटे विलंबाने धावल्याने संध्याकाळी घरी परतताना चाकरमान्यांचे हाल झाले. ... सुट्टीच्या दिवशीही ही मोहीम सुरू राहणार असून संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकबाकीचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. ... डोंबिवली: महावितरणच्या वाडा उपविभागातील वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम निरंतर सुरू आहे. कारवाईनंतर वीजचोरीच्या देयकाचा मुदतीत भरणा न करणाऱ्या सहा ... ... बस स्टॉपचा आत बसविलेल्या लाद्या तुटल्या फुटल्या आहेत. ... टिटवाळा व बदलापूर येथून १५ डब्यांच्या लोकल सोडण्याचा प्रस्ताव सहा वर्षे कागदावर असून आर्थिक हितसंबंधांमुळे एसी लोकलची भलावण केली जात आहे. ... आम्ही पावसाचे पाणी पिऊन जिवंत रहायचे का? पाऊसही येत नाही आणि प्यायला पाणीही नाही अशी गंभीर स्थिती आहे. ... भविष्यात एखादी दुर्घटना होऊ शकते अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली. ...