लाईव्ह न्यूज :

default-image

अनिकेत घमंडी

मध्य रेल्वेचे पावसाळ्यात गाड्या सलग आणि सुरक्षित चालवल्या जाव्यात यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मध्य रेल्वेचे पावसाळ्यात गाड्या सलग आणि सुरक्षित चालवल्या जाव्यात यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न

मध्य रेल्वेने मे-जून-२०२४ दरम्यान १.५५ लाख घनमीटर गाळ काढला ...

महावितरणच्या कल्याण परिमंडळामध्ये होणारी विजगळती रोखणार; चंद्रमणि मिश्रा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महावितरणच्या कल्याण परिमंडळामध्ये होणारी विजगळती रोखणार; चंद्रमणि मिश्रा

महावितरणच्या कल्याण परिमंडलाच्या मुख्य अभियंता पदी त्यांची नियुक्ती. ...

जेष्ठ नागरिक संघ सुभाष मैदान कल्याणच्या वतीने कालिदास दिन साजरा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जेष्ठ नागरिक संघ सुभाष मैदान कल्याणच्या वतीने कालिदास दिन साजरा

प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या कोकण प्रांताचे कार्याध्यक्ष प्रवीण देशमुख हे उपस्थित होते. ...

कचरा गाडी रस्त्यात फसली, कचऱ्याच्या गाडीमुळे या परिसरात दुर्गंधी पसरली - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कचरा गाडी रस्त्यात फसली, कचऱ्याच्या गाडीमुळे या परिसरात दुर्गंधी पसरली

या रस्त्यावर यापूर्वी नवीन भूमिगत सांडपाणी वाहिन्या टाकण्यासाठी हा रस्ता एमआयडीसी ठेकेदाराकडून खोदण्यात आला होता. परंतु भूमिगत सांडपाणी वाहिन्यांचे काम झाल्यावर त्यावर निकृष्ट काँक्रिट भराव हा ठेकेदार कडून टाकण्यात आला होता. ...

नागरी संरक्षण संघटनेचे डोंबिवलीत योग शिबिराचे आयोजन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नागरी संरक्षण संघटनेचे डोंबिवलीत योग शिबिराचे आयोजन

सदर उपक्रम राबविण्यात आल्याबद्दल सोनारपाडा येथील ग्रामस्थ व कल्याण पंचायत समितीच्या माजी सभापती कल्पना पाटील यांनी संघटनेचे कौतुक करून विद्यार्थ्यांना योगाचे महत्व पटवून दिले बद्दल आभार मानले. ...

कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शेकडो ठिकाणी योगदिन साजरा; नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शेकडो ठिकाणी योगदिन साजरा; नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग

नरेंद्र पवार फाऊंडेशन- पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने ६८ ठिकाणी आयोजन. ...

एमआयडीसी निवासी भागात झाड कोसळले; याआधीही अनेक झाडे उन्मळून पडली - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :एमआयडीसी निवासी भागात झाड कोसळले; याआधीही अनेक झाडे उन्मळून पडली

झाडांच्या फाद्यांची झालेली वाढ, त्यामुळे काही वेळा तो भार सहन न झाल्याने कधी कधी झाडे पडतात. या फांद्या महावितरणच्या उच्च दाबाचा वाहिन्यांना स्पर्श केल्याने वीज पुरवठा खंडित होत असतो. ...

महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांची डोंबिवलीत सरप्राईज व्हिजीट - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांची डोंबिवलीत सरप्राईज व्हिजीट

शासनाच्या कृती आराखडा नुसार रेल्वे स्थानक परिसराची केली पाहणी  ...