गुगलला टेक्नोसॅव्ही पिढी कल्पवृक्ष असे म्हणते कारण गुगलकडे जे काही मागाल (अर्थात माहिती )ते तुम्हाला काही क्षणात गुगल देते. आपल्या युझर्सला नेहमी नवनवीन सुविधा देण्यात गुगलचा हात कोणीच धरू शकत नाही. ...
व्हॉट्सअॅप गोल्ड अपडेट केल्यास तुम्हाला एका वेळी शंभर फोटो पाठवता येतील तसेच तुम्ही पाठविलेले मेसेजेस कधीही डिलीट करता येतील म्हणजेच व्हॉट्सअॅप मेसेजेस डिलिट करण्यासाठी वेळेचे बंधन असणार नाही आदी प्रलोभने व्हॉट्सअॅप युझर्सला दाखविले जात आहे. ...
आजच्या डिजिटल जमान्यात आणि प्रायव्हसीच्या नादात नवरा बायको देखील आपले पासवर्ड किंवा एटीएम पिन एकमेकाला सांगत नाही. मात्र जर दुर्दैवाने एखाद्याचे काही बरे वाईट झाले तर या डिजिटल संपत्तीचे काय ? ...
स्क्रीनशॉट म्हणजे स्क्रीनचा घेतलेला फोटो. मग तो स्क्रीन तुमच्या कॉम्प्युटरचा असेल किंवा लॅपटॉपचा असेल किंवा हल्लीच्या टॅबलेट अथवा स्मार्ट फोनचाही असू शकतो. स्क्रीनशॉट अथवा स्क्रीनचा फोटो घेण्यासाठी कुठल्याही कॅमेऱ्याची गरज पडत नाही, तर कॉम्प्युटर, लॅ ...
तुम्ही शुट केलेले स्मार्टफोन मधील फोटो किंवा व्हिडिओ निवांत क्षणी तुमच्या घरातील सदस्यांसोबत बघायचे असतात तेव्हा तुमच्या घरात जो भलामोठा स्मार्टटिव्ही तुम्ही घेतलेला आहे त्यावर जर हे स्मार्टफोन मधील फोटो किंवा व्हिडिओ बघाता आले तर किती बरे होईल ? तुम ...
ज्या छोट्या छोट्या कामासाठी पुर्वी कॉम्पुटर शिवाय पर्याय नव्हता ते काम आता स्मार्टफोन करु लागले आहेत, जसे कि ईमेल करणे , छोटे-मोठे प्रेझेंटेशन करणे, डॉक्युमेंट स्कॅन करणे , आलेल्या ईमेल ला लगेच उत्तर देऊन वेळ वाचवणे किंवा ईमेल फॉरवर्ड करणे आदी. मग तु ...