लाईव्ह न्यूज :

default-image

FOLLOW

डोसा-सांबार नाही, पॉपकॉर्न आणि पिझ्झाच! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डोसा-सांबार नाही, पॉपकॉर्न आणि पिझ्झाच!

त्यांच्या नावात ‘कमळ’ आहे, त्यांच्या आईचे माहेर तामिळनाडूचे; म्हणजे ‘त्या आमच्याच’ हा भारतीय गळेपडूपणा कमला हॅरिस यांना परवडणारा नाही. कारण? ...

वाचनीय लेख - चला, चला, ही ‘अशी’ संमेलने आता बासच करा! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - चला, चला, ही ‘अशी’ संमेलने आता बासच करा!

विद्रोही व्यासपीठावरल्या काहींनी मराठी साहित्य संमेलनाध्यक्षांना आपल्या तंबूतून बाहेर काढले; संमेलनाच्या जुनाट मांडवातून कंटाळवाणेपणा हाकलता येऊ शकेल? ...

Lokmat Deepotsav 2023: यावर्षीचा लोकमत 'दीपोत्सव' पुरुषांच्या बाजूने आणि बायकांच्या विरोधात आहे का?  - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Lokmat Deepotsav 2023: यावर्षीचा लोकमत 'दीपोत्सव' पुरुषांच्या बाजूने आणि बायकांच्या विरोधात आहे का? 

पुरुष हा प्राणी सध्या एकूणच ‘आरोपीच्या पिंजऱ्या’त उभा आहे आणि त्याला सबळ कारणेही आहेत, याचा विसर पडून अर्थातच चालणार नव्हते. पण तरीही, त्याच्या खांद्यावर मैत्रीचा हात टाकून ‘मित्रा, तू कसा आहेस?’ असा एक साधा, प्रांजळ प्रश्न आपण विचारू शकतो का? ...

प्रेम?- नाही!.. लिव्ह इन?- नकोच!.. सेक्स?- बापरे! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रेम?- नाही!.. लिव्ह इन?- नकोच!.. सेक्स?- बापरे!

घरच्या आधाराला मुकलेली, चुकलेली मुले एकट्याने लढाई लढत राहणार. हरली तर मरणार; घरी परतायला त्यांना तोंड नसणार. आपल्याला हे हवे आहे? ...

US Election 2020: ९३ टक्के मते घेऊन मराठी माणूस मिशिगन राज्याच्या प्रतिनिधीगृहात - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :US Election 2020: ९३ टक्के मते घेऊन मराठी माणूस मिशिगन राज्याच्या प्रतिनिधीगृहात

US Election 2020: बेळगावमध्ये अगदी हलाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबात जन्मलेले ठाणेदार एकेचाळीस वर्षांपूर्वी अमेरिकेत गेले. त्यांच्या  ‘मिलेनियर’ होण्याची कहाणी मराठी वाचकांना सुपरिचित आहे.  ...

परदेशात प्रवास करताना.. - Marathi News | | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :परदेशात प्रवास करताना..

परदेशात गेल्यावर (काही) भारतीय पर्यटकांचा बेजबाबदार उद्दामपणा आणि बेशिस्त व्यवहार! ...

प्रियंकांचा उदय हा राहुल गांधींचा पराभव नव्हे, सचिन पायलट यांनी सुनावले - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंकांचा उदय हा राहुल गांधींचा पराभव नव्हे, सचिन पायलट यांनी सुनावले

कॉंग्रेस पक्षातला प्रियंकांचा सक्रीय सहभाग हा येत्या तीन महिन्यातला सर्वात मोठा ‘गेम चेंजर’ठरेल, ...

आता बस्स! अस्वस्थ, चिडलेल्या भारताला हवा आहे पर्याय! - राहुल गांधी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता बस्स! अस्वस्थ, चिडलेल्या भारताला हवा आहे पर्याय! - राहुल गांधी

‘दीपोत्सव’ या लोकमत वृत्तसमूहाच्या दिवाळी अंकाला दिलेल्या मराठीतल्या पहिल्याच मुलाखतीत राहुल गांधी यांनी देशातल्या वर्तमान भयग्रस्ततेने आपण अस्वस्थ असल्याचे सांगितले. ...