लाईव्ह न्यूज :

default-image

आप्पा बुवा

रेबिज मुक्त देश, रेबीज मुक्त गोवा हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सहकार्य करा: सुदिन ढवळीकर - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रेबिज मुक्त देश, रेबीज मुक्त गोवा हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सहकार्य करा: सुदिन ढवळीकर

बांदोडा ग्रामपंचायतच्या वतीने रॅबिसमुक्त गोवा ह्या जनजागृती  कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. ...

पाईप चोरी प्रकरणी एकाला अटक; फोंडा पोलिसांची कारवाई  - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पाईप चोरी प्रकरणी एकाला अटक; फोंडा पोलिसांची कारवाई 

धारबंदोडा येथे रस्त्याच्या बाजूला पाणी पुरवठ्यासाठी लागणाऱ्या सहा पाईप चोरी केल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी एका इसमास अटक केली आहे. ...

अपघात ग्रस्त कदंबा बस काढण्यासाठी निघणारी ट्रेन वाटेतच अपघातग्रस्त - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अपघात ग्रस्त कदंबा बस काढण्यासाठी निघणारी ट्रेन वाटेतच अपघातग्रस्त

शिरोडा येथील अपघात ग्रस्त कदंबा बस काढण्यासाठी निघालेली क्रेनलाच अपघात होण्याची घटना फोंडा ढवळी उड्डाण पुलावर सकाळी घडली. ...

शिरोडा येथे झाडावर धडकली कदंबा, 11 प्रवासी जखमी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिरोडा येथे झाडावर धडकली कदंबा, 11 प्रवासी जखमी

बिबळ येथील धोकादायक वळणावर बसचे स्टेरिंग लॉक झाले. परिणामी ड्रायव्हरचा बस वरील ताबा सुटला व बसने सरळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडावर जोरदार धडक दिली. ...

उजगाव पंचायत क्षेत्रात NIA ची भल्या पहाटे धाड; घरातील एकाची चौकशी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उजगाव पंचायत क्षेत्रात NIA ची भल्या पहाटे धाड; घरातील एकाची चौकशी

सदर घरातील मुलगा मागच्या काही दिवसापासून नातेवाईकांकडे जातो म्हणून गेला होता ...

विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणी शेवटी त्या शिक्षकाचे निलंबन - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणी शेवटी त्या शिक्षकाचे निलंबन

सदर विनयभंगाचे प्रकरण तीन महिन्यापूर्वी घडले होते असा दावा लोकांनी केला होता  या संदर्भात मुलीच्या पालकानी तक्रारी शाळेच्या संबंधित घटकांकडे केल्या होत्या. ...

लोकशाही प्रधान राष्ट्रात पारदर्शक आणि जबाबदारी स्वीकारणारी माध्यमे आवश्यक- श्रीपाद नाईक - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकशाही प्रधान राष्ट्रात पारदर्शक आणि जबाबदारी स्वीकारणारी माध्यमे आवश्यक- श्रीपाद नाईक

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी काढले . प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो यांनी फोंडा येथे आयोजित केलेल्या वार्तालाप या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. ...

फोंडा तालुक्यात डेंग्यूचा स्फोट! तब्बल ४४ रूग्ण सापडले, उपजिल्हाधिकांऱ्यानी बोलावली खास बैठक  - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फोंडा तालुक्यात डेंग्यूचा स्फोट! तब्बल ४४ रूग्ण सापडले, उपजिल्हाधिकांऱ्यानी बोलावली खास बैठक 

फोंडा तालुक्यातील एक सब जिल्हा इस्पितळ व तीन ग्रामीण आरोग्य केंद्र मिळून डेंग्यूचे रुग्ण सापडण्याचा सपाटा चालू झाला असून ऑगस्ट महिन्यात एकूण 44 रुग्ण सापडल्याची नोंद झाली आहे. ...