लाईव्ह न्यूज :

default-image

आप्पा बुवा

निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून दोन हजार युवकांना रोजगार निर्माण करू: आमदार गणेश गावकर - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून दोन हजार युवकांना रोजगार निर्माण करू: आमदार गणेश गावकर

'सदर गोष्टींचा विकास झाल्यास स्थानिक लोकांना त्याचा थेट फायदा होणार आहे'. ...

मडकई येथे राहत्या घरावर झाड पडून घर जमीनदोस्त, दोन जखमी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मडकई येथे राहत्या घरावर झाड पडून घर जमीनदोस्त, दोन जखमी

फोंडा-   फोंडा परिसरात झाडे उन्हाळून पडण्याच्या घटना घडतच असून अशाच एका घटनेत शुक्रवारी दुतळे -मडकई येथे सखाराम नाईक यांच्या ... ...

आठ दिवसात 3 वेळा चोरटी दारू सुटली, अनमोडच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी मात्र पकडली - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आठ दिवसात 3 वेळा चोरटी दारू सुटली, अनमोडच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी मात्र पकडली

सविस्तर वृत्तानुसार गोवा येथून कर्नाटकात जाणाऱ्या मिनी टेंपो मधून शुक्रवारी सकाळी अनमोड चेक नाक्यावर अबकारी खात्याने मोठी कारवाई करून दारू साठा जप्त केला. ...

मोले चेक नाक्यावरून सहीसलामत दारू सुटण्याचा प्रकार थांबणार कधी? - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोले चेक नाक्यावरून सहीसलामत दारू सुटण्याचा प्रकार थांबणार कधी?

गोव्यातून हैदराबाद येथे जाणारा टी.एस ०५- युई - ८८४५ क्रमांकाचा ट्रक शुक्रवारी पहाटे रामनगर पोलिसांनी पकडला. ...

काश्मिरमधील नरसंहाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे भारतात ‘काश्मीर पॅटर्न’- राहुल कौल - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काश्मिरमधील नरसंहाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे भारतात ‘काश्मीर पॅटर्न’- राहुल कौल

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त ‘काश्मिरी पंडितांचा नरसंहार नाकारल्याने देशावर होणारा परिणाम’ या विषयावर बोलत होते. ...

जुने गोवे येथील ‘हात कातरो’ खांबाला ‘स्मृतीस्तंभ’ म्हणून घोषित करा - हिंदु जनजागृती समिती - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जुने गोवे येथील ‘हात कातरो’ खांबाला ‘स्मृतीस्तंभ’ म्हणून घोषित करा - हिंदु जनजागृती समिती

स्मृतीस्तंभ घोषित करण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक सत्यविजय नाईक यांनी केली. ...

 फोंड्याचा हसन मुल्ला याने एकाच वेळी पार केल्या अनेक विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षा  - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा : फोंड्याचा हसन मुल्ला याने एकाच वेळी पार केल्या अनेक विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षा 

सर्वांगीण विचार करून त्याने शेवटी युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन येथे संगणक अभियांत्रिकी संदर्भात पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घ्यायचे ठरवले आहे. ...

दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश आदींच्या हत्यांचा तपास केवळ राजकीय हेतूने - डॉ. अमित थडानी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश आदींच्या हत्यांचा तपास केवळ राजकीय हेतूने - डॉ. अमित थडानी

डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम्.एम्. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या नास्तिकवादी तथा शहरी नक्षलवादाशी संबंधितांच्या हत्यांच्या तपासामध्ये राजकारण चालू आहे ...