लाईव्ह न्यूज :

default-image

Appasaheb.patil

सात लाख महिलांची तपासणी करणार; स्तनाचा कर्करोग कायमचा हद्दपार करणार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सात लाख महिलांची तपासणी करणार; स्तनाचा कर्करोग कायमचा हद्दपार करणार

स्तनाचा कर्करोग जनजागृती मोहिम अंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कंदलगाव येथे या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. ...

'पाणीपुरवठा'च्या २०७४ वीज जोडण्या खंडित होणार; दोन लाख वीजग्राहकांच्या घरात अंधार पडणार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'पाणीपुरवठा'च्या २०७४ वीज जोडण्या खंडित होणार; दोन लाख वीजग्राहकांच्या घरात अंधार पडणार

नियमानुसार तत्काळ वीजपुरवठा खंडित करावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिला.  ...

उन्हाच्या झळा वाढल्या; सोलापूरच्या तापमानाचा पारा ३८.९ अंश सेल्सिअसवर पोहोचला! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उन्हाच्या झळा वाढल्या; सोलापूरच्या तापमानाचा पारा ३८.९ अंश सेल्सिअसवर पोहोचला!

वाढत्या उन्हामुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. ...

उजनी धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव; नदीकाठचा वीजपुरवठा बंद करण्याचे आदेश - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनी धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव; नदीकाठचा वीजपुरवठा बंद करण्याचे आदेश

पाण्याची चोरी आणि परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी  पथकांची नियुक्ती केली असल्याचेही त्यांनी सांगितले ...

Solapur: थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केला ? पुन्हा जोडणी हवी असेल तर भरावे लागतील पैसे - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केला ? पुन्हा जोडणी हवी असेल तर भरावे लागतील पैसे

Solapur News: वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यानंतर थकबाकीची रक्कम व नियमानुसार पुनर्जोडणी शुल्क अधिक जीएसटी घेतल्याशिवाय वीजपुरवठा सुरू करण्यात येणार नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ...

लोकसभा आचारसंहितेपूर्वी मराठा समाज घेणार मोठा निर्णय; उद्या होणार सोलापुरात तातडीची बैठक - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकसभा आचारसंहितेपूर्वी मराठा समाज घेणार मोठा निर्णय; उद्या होणार सोलापुरात तातडीची बैठक

शिवाय निवडणुकीत राजकीय नेत्यांनी आमच्या दारात यायचं नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ...

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर; व्यापारी, उद्योजकांची बैठक! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर; व्यापारी, उद्योजकांची बैठक!

सोलापूर जिल्हा हा कामगारांचा जिल्हा असल्याचाही केला उल्लेख ...

सोलापूर जिल्ह्यात रविवारी लसीकरण मोहिम; ४ लाख ५० हजार बालकांना देणार पोलिओ डोस - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यात रविवारी लसीकरण मोहिम; ४ लाख ५० हजार बालकांना देणार पोलिओ डोस

सोलापूर जिल्ह्यात ० ते ५ वयोगटातील ४५ हजार ३४३ बालके असून एकही पाच वर्षाखालील बालक पोलिओ लसीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. ...