लाईव्ह न्यूज :

default-image

Appasaheb.patil

पुण्यातील पावसाचा सोलापूरला फायदा; उजनी धरणाची टक्केवारी पोहोचली ३७.२४ वर - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पुण्यातील पावसाचा सोलापूरला फायदा; उजनी धरणाची टक्केवारी पोहोचली ३७.२४ वर

दौंड येथून २५ हजार ८५७ क्युसेक पाण्याचा विसर्ग उजनी धरणात सुरू आहे.  ...

एक तास स्वच्छतेसाठी झटले लाखो हात; सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उचलला कचरा!  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एक तास स्वच्छतेसाठी झटले लाखो हात; सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उचलला कचरा! 

या स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन सीईओ मनिषा आव्हाळे यांनी केले होते ...

उजनीत मागील २४ तासात १ टीएमसी पाणी जमा; उजनी धरणात २७ टक्के पाणीसाठा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनीत मागील २४ तासात १ टीएमसी पाणी जमा; उजनी धरणात २७ टक्के पाणीसाठा

धरणातून भीमा नदी पात्रात सोडलेला विसर्गही  कमी करून तो ३००० क्युसेक करण्यात आला आहे. ...

सोलापुरातील चौपाड सिटी पोस्ट इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील चौपाड सिटी पोस्ट इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला

आज गणपती विसर्जनाचा दिवस आहे. चौपाड परिसरातील बहुतांश मंडळांच्या मिरवणुका पोस्ट कार्यालयाच्या समोरून जातात.   ...

मोठी बातमी; वीज बिल भरणा केंद्रावर दोन हजाराच्या नोटा स्वीकारणं महावितरणने केले बंद - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; वीज बिल भरणा केंद्रावर दोन हजाराच्या नोटा स्वीकारणं महावितरणने केले बंद

भारतीय रिजर्व बँकेच्या अधिसूचनेनुसार रु. २००० ची नोट ३० सप्टेंबर २०२३ पासून चलनातून बंद होत आहे. ...

सेवानिवृत्त शिक्षकांचा २ ऑक्टोबरला पुण्याच्या शिक्षण संचालक आयुक्त कार्यालयासमोर एल्गार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सेवानिवृत्त शिक्षकांचा २ ऑक्टोबरला पुण्याच्या शिक्षण संचालक आयुक्त कार्यालयासमोर एल्गार

शासकीय कर्मचारी, खासगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर लगेच पंधरा दिवसात सर्व रकमा दिला जातो मात्र राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकाना गेल्या दोन वर्षापासून या रकमे पासून वंचीत ठेवले आहेत. ...

'चिल्लाएगी तो मार डालुंगा', असे म्हणून घरातील सोने पळविले; गादेगाव येथे दोन चोरांनी घातला दरोडा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'चिल्लाएगी तो मार डालुंगा', असे म्हणून घरातील सोने पळविले; गादेगाव येथे दोन चोरांनी घातला दरोडा

सोने, चांदी, रोख रक्कम, मोबाईल पळविला ...

मोहोळमध्ये स्वागत रॅली; तुरुंगातून सुटल्यावर रमेश कदम पहिल्यांदाच सोलापुरात - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोहोळमध्ये स्वागत रॅली; तुरुंगातून सुटल्यावर रमेश कदम पहिल्यांदाच सोलापुरात

तुरूंगातून सुटल्यानंतर प्रथमच रमेश कदम मोहोळमध्ये आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोषात स्वागत केले. ...