लाईव्ह न्यूज :

default-image

Appasaheb.patil

अहो ऐकलं का? सोलापूर जिल्ह्यात एक हजार पुरुषांमागे ९४५ महिला आहेत बरं का  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अहो ऐकलं का? सोलापूर जिल्ह्यात एक हजार पुरुषांमागे ९४५ महिला आहेत बरं का 

सोलापूर जिल्ह्यात असले तरी जिल्ह्यात एक हजार पुरूषांमागे ९४५ महिला असल्याची माहिती समोर आली आहे. ...

अक्कलकोट रोड, मोहोळ रेल्वे स्थानकाचाही कायापालट होणार; खासदारांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अक्कलकोट रोड, मोहोळ रेल्वे स्थानकाचाही कायापालट होणार; खासदारांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट

अमृत भारत स्थानक योजनेची संकल्पना रेल्वे मंत्रालयाने रेल्वे स्थानकासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी आणि आवश्यक सुविधांना चालना देण्यासाठी लागू केली आहे. ...

सोलापूर- गदग एक्सप्रेस होसपेठपर्यंत धावणार; पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर- गदग एक्सप्रेस होसपेठपर्यंत धावणार; पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार!

सोलापूर : प्रवाशांची मागणी व गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने सोलापूर - गदग एक्सप्रेस ही होसपेठपर्यंत धावणार आहे. ... ...

सुरक्षा ठेव न भरता फक्त चालू बिल भरले; साडेपाच लाख ग्राहकांकडे १८१ कोटी थकले - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सुरक्षा ठेव न भरता फक्त चालू बिल भरले; साडेपाच लाख ग्राहकांकडे १८१ कोटी थकले

...या मुदतीनंतरही रक्कम भरली नाही तर नाईलाजाने संबंधितांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले. ...

महावितरण बारामती परिमंडलाचा वेगवान कारभार; २४ तासांत ६१० तर ४८ तासांत ६९३ वीज जोडण्या - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महावितरण बारामती परिमंडलाचा वेगवान कारभार; २४ तासांत ६१० तर ४८ तासांत ६९३ वीज जोडण्या

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी पदभार घेतल्यापासून कंपनीच्या ग्राहकसेवा गतिमान करण्यावर विशेष भर दिला आहे. ...

धक्कादायक! पडसाळीत ८० क्रेट टोमॅटोची चोरी; पोलीस तपासासाठी थेट शेतात - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक! पडसाळीत ८० क्रेट टोमॅटोची चोरी; पोलीस तपासासाठी थेट शेतात

सध्याच्या चालू बाजार भावाप्रमाणे २ लाख ७० हजाराची रुपये किंमतीच्या टोमॅटोची चोरी झाली असल्याचे धनाजी गजेंद्र भोसले व बालाजी गजेंद्र भोसले यांनी सांगितले ...

पगार न मिळाल्याने पत्नीसह पतीने मारली शेततळ्यात उडी; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पगार न मिळाल्याने पत्नीसह पतीने मारली शेततळ्यात उडी; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर

घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. ...

मंगळवेढा प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर यांची बदली; नवे प्रांताधिकारी बी. आर माळी  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंगळवेढा प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर यांची बदली; नवे प्रांताधिकारी बी. आर माळी 

मल्लिकार्जुन देशमुखे मंगळवेढा प्रांताधिकारी अप्पासाहेब समिंदर यांची बदली झाली असून त्यांच्या जागी बी आर माळी यांची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...