लाईव्ह न्यूज :

author-image

अरुण आडिवरेकर

Assistant Sub Editor, News Editing, Ratnagiri Office, Ratnagiri (Kokan)
Read more
खवय्यांसाठी खुशखबर! रत्नागिरीतून हापूस आंब्याची पहिली पेटी बाजारात - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खवय्यांसाठी खुशखबर! रत्नागिरीतून हापूस आंब्याची पहिली पेटी बाजारात

बदलते हवामान यामुळे आंबा पीक दुष्टचक्रात सापडत चालले आहे ...

स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठासाठी रत्नागिरीत मनसेचे धरणे आंदोलन, सरकारला दिला इशारा - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठासाठी रत्नागिरीत मनसेचे धरणे आंदोलन, सरकारला दिला इशारा

सरकारकडून सकारात्मक पाऊले न उचलली गेल्यास मनसे स्टाईल आंदोलन हाती घेण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला ...

मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे भीषण अपघात, दोन ट्रक जळून खाक; सुदैवाने चालक बचावले - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे भीषण अपघात, दोन ट्रक जळून खाक; सुदैवाने चालक बचावले

उतारातून भरधाव येणाऱ्या ट्रकने पुढील ट्रकला दिली धडक, अन्.. ...

रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ३४.४५ टक्के मतदान - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ३४.४५ टक्के मतदान

२२२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आणि एकूण ६८६ प्रभागांमधील १७६६ सदस्यांच्या जागांसाठी सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ...

मुख्यमंत्री उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, वाहतूक व्यवस्थेत करण्यात आला बदल..जाणून घ्या - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुख्यमंत्री उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, वाहतूक व्यवस्थेत करण्यात आला बदल..जाणून घ्या

रत्नागिरीतील विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरीत ...

राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग- रत्नागिरी केंद्रांतून 'निर्वासित' प्रथम - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग- रत्नागिरी केंद्रांतून 'निर्वासित' प्रथम

६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग- रत्नागिरी केंद्रातून युथ फोरम, देवगड या संस्थेच्या 'निर्वासित' या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. ...

कृषी विद्यापीठातील संशोधनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीस लाभ : कृषिमंत्री अब्दुल सत्तार  - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कृषी विद्यापीठातील संशोधनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीस लाभ : कृषिमंत्री अब्दुल सत्तार 

दापोलीत ५० वी महाराष्ट्र कृषी विद्यापीठे सयुंक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठक ...

रत्नागिरीत फेब्रुवारीमध्ये रोजगार महोत्सव, उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिली माहिती - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत फेब्रुवारीमध्ये रोजगार महोत्सव, उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिली माहिती

नोकरी देणाऱ्या कंपन्या आणि त्यांना लागणारे मनुष्यबळ याची योग्य सांगड घालण्याचे काम सुरु ...