लाईव्ह न्यूज :

author-image

अरुण आडिवरेकर

Assistant Sub Editor, News Editing, Ratnagiri Office, Ratnagiri (Kokan)
Read more
देवदर्शनासाठी आलेल्या सांगाेल्यातील गाडीला गणपतीपुळेत अपघात - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :देवदर्शनासाठी आलेल्या सांगाेल्यातील गाडीला गणपतीपुळेत अपघात

गणपतीपुळे : देवदर्शन करुन परतत असताना समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याने सांगाेला (जि. साेलापूर) येथील कुटुंबाच्या गाडीला अपघात ... ...

रत्नागिरी-सिंधुदुर्गातील महायुतीच्या जागेचा निर्णय दिल्ली पार्लमेंटरी बाेर्डाच्या बैठकीत होईल : रवींद्र चव्हाण - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी-सिंधुदुर्गातील महायुतीच्या जागेचा निर्णय दिल्ली पार्लमेंटरी बाेर्डाच्या बैठकीत होईल : रवींद्र चव्हाण

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लाेकसभा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यालयाचे रत्नागिरीत रविवारी सायंकाळी उद्घाटन करण्यात आले. ...

दहा वर्षांतील आमूलाग्र बदल जनतेपर्यंत पाेहाेचवा : रवींद्र चव्हाण - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दहा वर्षांतील आमूलाग्र बदल जनतेपर्यंत पाेहाेचवा : रवींद्र चव्हाण

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्ता मेळावा रविवारी पार पडला. ...

रत्नागिरी पोलिसांनी हरवलेले मोबाइल शोधून मालकांना केले परत - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी पोलिसांनी हरवलेले मोबाइल शोधून मालकांना केले परत

रत्नागिरी : जिल्ह्यातील विविध पाेलिस स्थानकांतर्गत सप्टेंबर २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत हरवलेले माेबाइल शाेधण्यात पाेलिसांना यश आले ... ...

रत्नागिरीत उभारणार ‘साहित्यिक गुढी’; संगमेश्वरी बोलीभाषेतील घालणार गाऱ्हाणे - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत उभारणार ‘साहित्यिक गुढी’; संगमेश्वरी बोलीभाषेतील घालणार गाऱ्हाणे

रत्नागिरी : मराठी साहित्यामध्ये चैतन्य यावे, साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी आणि कोकणातून नवे साहित्यिक घडावे या उद्देशाने रत्नागिरीतील जनसेवा ... ...

शिमगोत्सवाला रत्नागिरीतील वरवडे खाडीत मुली असलेली बोट बुडाली - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिमगोत्सवाला रत्नागिरीतील वरवडे खाडीत मुली असलेली बोट बुडाली

दरवर्षी शिमगोत्सवाला खाडीत सहकुटुंब नौका घेऊन जाण्याची वरवडे खारवीवाडा येथील समाजाची प्रथा आहे. ...

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी गेलेल्या युवतीचा आढळला मृतदेह  - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी गेलेल्या युवतीचा आढळला मृतदेह 

कुवारबाव येथील गणेशनगर- आरटीओ कार्यालयाजवळील रेल्वेपुलाजवळील रुळावर मृतदेह आढळला.  ...

Ratnagiri: टँकरमधून गॅस चोरणाऱ्या फरार चालकाला ठोकल्या बेड्या, आणखी साथीदारांची नावे उघड होण्याची शक्यता  - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: टँकरमधून गॅस चोरणाऱ्या फरार चालकाला ठोकल्या बेड्या, आणखी साथीदारांची नावे उघड होण्याची शक्यता 

रत्नागिरी : टँकरमधून ६ लाख ६१ हजार ७१० रुपये किमतीच्या गॅसचोरीप्रकरणी फरार असलेल्या चालकाला अखेर संगमेश्वर पोलिसांनी बेड्या ठोकल्या ... ...