लाईव्ह न्यूज :

author-image

अरुण आडिवरेकर

Assistant Sub Editor, News Editing, Ratnagiri Office, Ratnagiri (Kokan)
Read more
कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, ओव्हरहेड एक्युपमेंट वायर तुटल्याने वेळापत्रक कोलमडले - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, ओव्हरहेड एक्युपमेंट वायर तुटल्याने वेळापत्रक कोलमडले

वाहतूक विस्कळीत झाल्याने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांना याचा फटका बसला. ...

जागतिक मत्स्यपालन दिन : शोभीवंत माशांची कोट्यवधींची उड्डाणे, रंगीबेरंगी मासे फुलवतात सौंदर्य - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जागतिक मत्स्यपालन दिन : शोभीवंत माशांची कोट्यवधींची उड्डाणे, रंगीबेरंगी मासे फुलवतात सौंदर्य

मासे पाळणे हा छंद गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढत आहे. मासा शांत आणि आवाज न करणारा प्राणी असल्याने ताे पाळण्याकडे अनेकांचा कल असताे. त्यासाठी बाजारात विविध प्रकारचे ‘फिशटँक’ किंवा बाउल उपलब्ध करून देणारी दालने तयार हाेऊ लागली आहेत.  ...

बहुमत असूनही शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर-अस्वस्थ, खासदार सुनील तटकरेंनी लगावला टोला - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बहुमत असूनही शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर-अस्वस्थ, खासदार सुनील तटकरेंनी लगावला टोला

महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच पहिल्यांदाच एवढी अस्थिरता पाहायला मिळते आहे ...

दिशा समितीच्या बैठकीला अधिकारी जाणीवपूर्वक गैरहजर, खासदारांकडून अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत नाराजी - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दिशा समितीच्या बैठकीला अधिकारी जाणीवपूर्वक गैरहजर, खासदारांकडून अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत नाराजी

केंद्र सरकारच्या विविध योजनांचा दिशा योजनेतून आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती ...

हातातील बेड्यासकट चाेरटा पाेलीस ठाण्यातून पळाला, सर्वांचीच उडाली धांदल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हातातील बेड्यासकट चाेरटा पाेलीस ठाण्यातून पळाला, सर्वांचीच उडाली धांदल

काेकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हाताेहात गंडा घालून त्यांचे किंमती साहित्य चाेरुन नेण्याचे प्रकार वाढले आहेत ...

रत्नागिरी केंद्रावर ३०पासून हौशी मराठी नाट्य स्पर्धा, रसिक प्रेक्षकांसाठी नाट्य मेजवानीच - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी केंद्रावर ३०पासून हौशी मराठी नाट्य स्पर्धा, रसिक प्रेक्षकांसाठी नाट्य मेजवानीच

हौशी रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे गेली ६० वर्षे ही स्पर्धा सातत्याने आयोजित केली जात आहे. ...

आठ वर्षाच्या 'गृहिता'ने गाठला ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’, जगातील सर्वात उंच, कठीण ट्रेक - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आठ वर्षाच्या 'गृहिता'ने गाठला ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’, जगातील सर्वात उंच, कठीण ट्रेक

उणे अंश तापमानाशी झुंझ, थंडगार वारा, गोठलेले पाणी, ऑक्सिजनची घसरत जाणारी पातळी, कुठेही शेवट न दिसणारी अशी अंतहीन चढाई आठ वर्षाच्या गृहिताने पुर्ण केली ...

रत्नागिरी बसस्थानकाचे काम लवकर होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करा, मंत्री उदय सामंतांचे निर्देश - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी बसस्थानकाचे काम लवकर होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करा, मंत्री उदय सामंतांचे निर्देश

मंत्री सामंत यांनी रत्नागिरीमधील विविध विकासकामांची पाहणी केली ...