लाईव्ह न्यूज :

default-image

आशीष गावंडे

सर्वांसाठी घरे ही योजना अपयशी, ठाकरे गटाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्वांसाठी घरे ही योजना अपयशी, ठाकरे गटाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला.  ...

‘जीआयएस’प्रणालीद्वारे हाेणार शहरातील मालमत्तांचे पुनर्मुल्यांकन; महापालिकेची खासगी एजन्सीला वर्क ऑर्डर जारी - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘जीआयएस’प्रणालीद्वारे हाेणार शहरातील मालमत्तांचे पुनर्मुल्यांकन; महापालिकेची खासगी एजन्सीला वर्क ऑर्डर जारी

प्रशासनाने एजन्सीला वर्क ऑर्डर जारी केली असून पुनर्मुल्यांकनासाठी एक वर्षांची अट नमुद करण्यात आली आहे.  ...

भूमिगत गटार याेजनेच्या २ हजार ४८ काेटींच्या प्रस्तावाला तांत्रिक मंजूरी; मजीप्राने दिली मंजूरात - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भूमिगत गटार याेजनेच्या २ हजार ४८ काेटींच्या प्रस्तावाला तांत्रिक मंजूरी; मजीप्राने दिली मंजूरात

प्रस्ताव सुकाणू समितीकडे ...

खासगी एजन्सी करणार मालमत्तांचे पुनर्मुल्यांकन, टॅक्स वसूली; पाच वर्षांसाठी करारनामा; महापालिका देणार वर्क ऑर्डर - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खासगी एजन्सी करणार मालमत्तांचे पुनर्मुल्यांकन, टॅक्स वसूली; पाच वर्षांसाठी करारनामा; महापालिका देणार वर्क ऑर्डर

...यापैकी स्वाती इन्डस्ट्रीजने ८.३९ दराने सादर केलेली निविदा मंजूर हाेण्याची दाट शक्यता आहे. ...

४० कोटी रुपयांच्या विकास कामांवर भाजपाचा बोलबाला; ठाकरे गटातील माजी नगरसेवकांचे प्रभाग डावलले - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :४० कोटी रुपयांच्या विकास कामांवर भाजपाचा बोलबाला; ठाकरे गटातील माजी नगरसेवकांचे प्रभाग डावलले

ठाकरे गटातील माजी नगरसेवकांच्या प्रभागांना डच्चू देण्यात आल्यामुळे संबंधितांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे बोलल्या जात आहे.  ...

महापालिकेच्या उपायुक्तपदी गिता ठाकरे शासनाकडून नियुक्ती आदेश जारी - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिकेच्या उपायुक्तपदी गिता ठाकरे शासनाकडून नियुक्ती आदेश जारी

शहरातील प्रलंबित विकास कामे, अनेक याेजना व माेठे प्रकल्प निकाली काढण्यासाठी महापालिकेला सक्षम अधिकाऱ्यांची गरज आहे. ...

भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी किशोर पाटील, महानगराध्यक्षपदी जयंत मसने यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी किशोर पाटील, महानगराध्यक्षपदी जयंत मसने यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब

राज्यात अडीच वर्षांची सत्ता उपभाेगलेल्या महाविकास आघाडीला सुरुंग लावून जून २०२२ मध्ये सत्तेत विराजमान झाल्यामुळे भाजपच्या जिल्ह्यातील लाेकप्रतिनिधींना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. ...

अकोल्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेस मारले जोडे - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेस मारले जोडे

भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ सोमवारी रात्री सर्वत्र प्रसारित झाल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ...