लाईव्ह न्यूज :

default-image

आशीष गावंडे

रस्त्याची चाळण; खड्ड्यात बेशरमची झाडे लावून महापालिकेचा निषेध - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रस्त्याची चाळण; खड्ड्यात बेशरमची झाडे लावून महापालिकेचा निषेध

संत तुकाराम चौकात 'वंचित'च्या कार्यकर्त्यांचे आंदोलन ...

नऊ मिटर रुंद रस्ता असेल तरच मिळेल गुंठेवारीला मंजूरी! महापालिकेची भूमिका - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नऊ मिटर रुंद रस्ता असेल तरच मिळेल गुंठेवारीला मंजूरी! महापालिकेची भूमिका

सर्वसामान्य अकाेलेकर त्रस्त ...

महापालिका आयुक्तांच्या नियुक्तीचे घोडे अडले कुठे? ६ दिवस उलटूनही डॉ.लहाने यांनी पदभार स्वीकारलाच नाही - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिका आयुक्तांच्या नियुक्तीचे घोडे अडले कुठे? ६ दिवस उलटूनही डॉ.लहाने यांनी पदभार स्वीकारलाच नाही

राज्य शासनाने सप्टेंबर २०२० मध्ये महापालिकेच्या आयुक्तपदी आयएएस निमा अरोरा यांची नियुक्ती केली होती. ...

बोगस बियाणे, खतांची विक्री करणाऱ्यांना १० वर्षांच्या शिक्षेचा कायदा करणार - अब्दुल सत्तार  - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बोगस बियाणे, खतांची विक्री करणाऱ्यांना १० वर्षांच्या शिक्षेचा कायदा करणार - अब्दुल सत्तार 

‘लोकमत’चे संस्थापक संपादक ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांचे जन्मशताब्दी वर्ष तसेच ‘लोकमत’ अकोला आवृत्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. ...

पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे पसरले दंगलीचे लोण, अंबादास दानवे यांचा गृहखात्यावर आरोप - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे पसरले दंगलीचे लोण, अंबादास दानवे यांचा गृहखात्यावर आरोप

गृह खात्याचा कारभार अत्यंत ढिसाळ असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपयश आल्याची टीका दानवे यांनी केली. ...

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर; दंगलग्रस्त भागाची करणार पाहणी - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर; दंगलग्रस्त भागाची करणार पाहणी

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ...

महापालिकेचे आवाहन; अकाेलेकरांचा ‘नाे रिस्पाॅन्स’, शहराच्या ‘डीपी’मध्ये सूचनांसाठी पुढाकार नाहीच - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिकेचे आवाहन; अकाेलेकरांचा ‘नाे रिस्पाॅन्स’, शहराच्या ‘डीपी’मध्ये सूचनांसाठी पुढाकार नाहीच

शहराचा विकास आराखडा (डीपी-डेव्हलपमेंट प्लान)तयार करण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. ...

सिमेंट रस्ता नव्हे, कॅनाॅलवर हाेणार खडीकरण, एकाच बाजूने हाेणार सर्विस रस्ता; कॅनाॅल हस्तांतरणाचा तिढा कायम - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सिमेंट रस्ता नव्हे, कॅनाॅलवर हाेणार खडीकरण, एकाच बाजूने हाेणार सर्विस रस्ता; कॅनाॅल हस्तांतरणाचा तिढा कायम

पावसाळ्यात नागरिकांच्या राेषाचा सामना करावा लागण्याची शक्यता, पाहता आता कॅनाॅलच्या एका बाजूने अवघा २० फुट रूंद सर्विस रस्त्याचे खडीकरण केले जाणार असल्याची माहिती आहे.  ...